प्रलंबित आंबा, काजू फळपीक विम्याची रक्कम ८ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; जिल्हाधिकारी यांची ग्वाही

ठाकरे शिवसेनेच्या आंदोलनाच्या इशाऱ्याची जिल्हाधिकारी यांनी घेतली दखल

ठाकरे शिवसेनेच्या आंदोलनाच्या इशाऱ्याची जिल्हाधिकारी यांनी घेतली दखल

ठाकरे शिवसेनेने केलेल्या आंदोलनाची जिल्हाधिकारी यांनी घेतली दखल जिल्हाधिकारी यांच्यासमवेत शिवसेना नेते, अधिकारी, ठेकेदार यांची झाली एकत्रित बैठक

राजापूर / प्रतिनिधी : राजापूर शहरातील एसटी डेपोसमोर मुंबई-गोवा महामार्ग अपघात प्रवण क्षेत्र बनले आहे. त्यामुळे या ठिकाणी उड्डाणपूल व्हावा, अशी मागणी समस्त राजापूरवासीयांतून होत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी महामार्गाच्या अधिकाऱयांसह राजापूर शहरातील सर्वपक्षीय नागरीकांच्या शिष्टमंडळाने महामार्गाची पाहणी केली. यावेळी…



पालकमंत्री झाल्यानंतर मंत्री ना. नितेश राणे पहिल्यांदाच सिंधुदुर्ग दौऱ्यावर आल्यावर जल्लोषी स्वागत कणकवली : मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हयाचे पालकमंत्री ना. नितेश राणे हे आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर पहिल्यांदाच आलेले असताना कणकवली येथील श्रीधर नाईक चौकात पुष्पगुच्छा…

चिपी विमानतळ बाबत लवकरच गोड बातमी मिळणार असल्याचा व्यक्त केला विश्वास सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गच्या जनतेमुळे आम्ही राणे कुटुंबीय महाराष्ट्राच्या जनतेसमोर आहोत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री असलो तरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जनतेचा सेवक म्हणून मी करेन अस सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे…

सामाजिक कार्यकर्ते वैभव जाधव यांची कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी कुडाळ : बॅ. नाथ पै माध्यमिक विद्यालय कुडाळ या प्रशालेतील धान्य घोटाळ्याशी संबंधित संस्थेचे तत्कालीन स्कुल कमिटी अध्यक्षांवर तसेच अपहार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या वाहन मालकावर तात्काळ गुन्हा…

राज्यात पालकमंत्रिपदाच्या वाटपावरून महायुतीत वाद उफाळले आहेत. रायगडसाठी भरत गोगावले, तर नाशिकसाठी दादा भुसे पालकमंत्री होण्यासाठी आग्रही होते. मात्र, हे पद अनुक्रमे आदिती तटकरे आणि गिरीश महाजन यांना दिल्याने शिवसेनेत नाराजी पसरली. गोगावले समर्थकांनी मुंबई-गोवा महामार्ग रोखत आंदोलन केले, तर…

गोव्यात पॅराग्लायडिंग करताना मोठी दुर्घटना पणजी : गोव्यात पॅराग्लायडिंग करताना दरीत पडून पुण्यातील एका महिला पर्यटक आणि पायलटचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी पॅराग्लायडिंग कंपनीच्या मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याला अटकही केली आहे,…