Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

कासार्डेतील अवैध सिलिका उत्खननाची चौकशी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे शिवसेना शिष्टमंडळाला आश्वासन

परशुराम उपरकर,वैभव नाईक, राजन तेली,संदेश पारकर,सतीश सावंत यांची अवैध सिलिका मायनिंगवर कारवाईची मागणी

चिंदर लब्देवाडी ब्राम्हणदेव मित्र मंडळ 2025 चषक संपन्न

विजेता आचरा जामलुड क्रिकेट संघ तर उपविजेता जयंती देवी पळसंब संघ मालवण : तालुक्यातील आचरा येथील चिंदर लब्देवाडी ब्राह्मणदेव मित्रमंडळ आयोजित २०२५ चषक पर्व दुसरे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले दि. 2 फेब्रुवारी 2025 रोजी स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे…

अभिनेता सचिन वळंजू युगानुयुगे तूच नाटक खूप पुढे घेऊन जाईल

अजय कांडर लिखित – रघुनाथ कदम दिग्दर्शित ‘युगानुयुगे तूच’ नाटकाच्या चर्चेत ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.राजेद्र चव्हाण यांचा विश्वास देवगड येथील पहिल्याच प्रयोगाला रसिकांचा प्रतिसाद कवी अजय कांडर लिखित युगानुयुगे तूच हा नाट्य दीर्घांक कांडर यांच्या कळत्या न कळत्या वयात या नाटकाचा…

सुट्टे पैसे देण्याच्या कारणावरून आंबोली घाटातील एका स्टॉल धारकाकडून पर्यटकाला मारहाण

आंबोली : सुट्टे पैसे देण्याच्या कारणावरून आंबोली घाटातील एका स्टॉल धारकाकडून तेलंगणा येथील पर्यटक व त्याच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण करण्यात आली. रागाच्या भरात डोक्यात स्टीलचा जग मारल्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना आज सायंकाळी आंबोली धबधबा परिसरात घडली.…

बारावी परीक्षा ; कुडाळ तालुक्याचा निकाल ९८.२० टक्के

कुडाळ हायस्कुल ज्युनि. कॉलेजची आयुषी रुपेश भोगटे प्रथम कुडाळ : महाराष्ट्र बोर्डाच्या बारावी परीक्षा २०२५ चा ऑनलाईन निकाल सोमवारी जाहिर झाला. यामध्ये कुडाळ तालुक्याचा बारावीचा निकाल ९८.९० टक्के लागला आहे. यामध्ये कुडाळ हायस्कुलची आयुष्यी रुपेश भोगटे,वाणीज्य शाखा (९५.१७ टक्के) प्रथम,…

गोरगरीब रुग्णांचा देव हरपला ; डॉ. प्रमोद वालावलकर यांचे निधन

कुडाळ : मूळ वालावल गावचे रहिवासी आणि सध्या कुडाळ-कुंभारवाडीत वास्तव्यास असलेले आणि महिला बाल रुग्णालयात वैद्यकीय अधिष्ठाता या पदावर कार्यरत असणारे डॉ. प्रमोद प्रभाकर वालावलकर (वय ५८) यांचे सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी दुर्धर आजाराने निधन झाले.…

पिंगुळी-म्हापसेकर तिठा येथे पिकअप शेड

महाराष्ट्र इंजिनीअरिंग वर्क्स यांचे बहुमोल सौजन्य कुडाळ : महाराष्ट्र इंजिनिअरिंग वर्क्स यांच्या बहुमोल सौजन्याने पिंगुळीत म्हापसेकर तिठा येथील बस थांब्यावर पिकअप शेड उभारण्यात आली आहे. यामुळे ग्रामस्थ आणि प्रवासी वर्गाची सोय झाली आहे. यावेळी पिंगुळी सरपंच अजय आकेरकर, माजी जिल्हा…

महाराष्ट्र स्टेट बँक मित्राज असोसिएशन सिंधुदुर्ग येथे धरणे आंदोलन…

बँक मित्र व बँकिंग करस्पॉन्टेंट यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींना वाचा फोडण्यासाठी व आपल्या विविध मागण्या घेऊन आज दिनांक 1 मे 2025 रोजी महाराष्ट्र स्टेट बँक मित्राज असोसिएशन सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हाधिकारी कार्यालय ओरोस जवळ धरणे आंदोलन वर बसले. खेडोपाडी बँकिंग व्यवस्था…

संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख बारावी परीक्षा उत्तीर्ण; मिळाले ८५.३३ टक्के गुण

निकाल लागला पण कौतुकाची थाप द्यायला वडील नाहीत; वैभवी जिद्दीने म्हणाली, वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार बीड- बीडच्या मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख बारावी पास झाली आहे. तिला बारावीला ८५.३३ टक्के गुण मिळाले आहेत. वडिलांच्या हत्येनंतरच्या कठीण…

error: Content is protected !!