Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

तालुकास्तरीय शासकीय विज्ञान नाट्य स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना जाण्या-येण्यासाठी गाडीची व्यवस्था

विद्यार्थ्यांसाठी शाळा समिती अध्यक्ष देवेंद्र नाईक यांचा स्तुत्य उपक्रम कुडाळ : श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवण येथील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळा समिती अध्यक्ष श्री. देवेंद्र नाईक यांनी मोलाची मदत केली आहे. मंगळवार दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी तालुकास्तरीय शासकीय विज्ञान…

कुडाळ येथे तब्बल २ लाख ८८ हजारांचा गुटखा जप्त

स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई कुडाळ : स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने केलेल्या कारवाईत तब्बल २ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शनिवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी सायं. ५.३० वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाला कुडाळ…

पूर्ण प्राथमिक शाळा वेताळ बांबर्डे नंबर १ येथे माजी विद्यार्थी स्नेहमेळावा संपन्न

कुडाळ : पूर्ण प्राथमिक शाळा वेताळ बांबर्डे नंबर १ येथे माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अनेक आजी – माजी विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत हा मेळावा यशस्वीपणे सपन्न झाला. यावेळी माजी विद्यार्थी आनंद भोगले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष…

पोलीस कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला

१० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा वैभववाडी तालुक्यातील घटना वैभववाडी : वैभववाडी पोलीस ठाण्यात आलेल्या डायल ११२ च्या कॉलवर गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या संशयित राजरत्न अंकुश देवकर (वय ३२, रा. कोकिसरे-नारकरवाडी) याला सिंधुदुर्गचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधीर…

पालकमंत्री नितेश राणे यांनी केले कुडाळकर कुटुंबीयांचे सांत्वन

कुडाळ : नगरपंचायतीचे गटनेते नगरसेवक विलास कुडाळकर यांच्या भगिनी हेमलता धोंडू कुडाळकर यांचे काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शुक्रवारी त्यांच्या निवासस्थानी जाऊन कुडाळकर कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, रणजित देसाई,…

चेंदवण विद्यालयाचे यश

तालुकास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेत प्रशालेला द्वितीय क्रमांक कुडाळ : श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण येथील विद्यार्थी कुडाळ तालुकास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेत आपल्या प्रशालेतील विद्यार्थी सहभागी होते, यात आपल्या प्रशालेला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. सौ.गवस मॅडम यांनी विज्ञान विषयातील “स्वच्छता…

सावंतवाडी येथे राज्य उत्पादन शुल्कची कारवाई

मद्याचे एकुण ६५ बॉक्स व कार असा एकूण ९ लाख ६२ हजार रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त सावंतवाडी : राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज घातलेल्या छाप्यात सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथे स्वीफ्ट कारसह गोवा बनावटी मद्याचे एकुण ६५ बॉक्स व कार असा…

आ. निलेश राणे यांनी केले कुडाळकर कुटुंबीयांचे सांत्वन

कुडाळ : नगरपंचायतीचे गटनेते नगरसेवक विलास कुडाळकर यांच्या भगिनी हेमलता धोंडू कुडाळकर यांचे काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले होते. कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी शुक्रवारी सायंकाळी त्यांच्या निवासस्थानी जाऊन कुडाळकर कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, दादा…

कुडाळ येथे नगरपंचायतीच्या ट्रॅक्टरची दोन दुचाकींना धडक

ट्रॅक्टर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर थेट फळांच्या दुकानात घुसला ट्रॅक्टरच्या खाली आल्याने दोघे गंभीर जखमी

वोकल फॉर लोकल’ हा भारताला आत्मनिर्भरतेच्या दिशेने घेऊन जाणारा उपक्रम – पालकमंत्री नितेश राणे

‘स्थानिक उत्पादकांना योग्य ती बाजारपेठ उपलब्ध करून देणार कोकण उत्पादित ४० स्टॉल चे मंत्रालयात लवकरच भरविणार प्रदर्शन कुडाळ : “आत्मनिर्भर भारत” संकल्पनेला चालना देणारा ‘वोकल फॉर लोकल’ हा उपक्रम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत सुरू झाला महत्वकांक्षी उपक्रम आहे.…

error: Content is protected !!