Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

माध्यमिक विद्यालय नाटळच्या १९८७-८८ च्या बॅचचे गेट टुगेदर उत्साहात संपन्न

कणकवली : जानेवारी माध्यमिक विद्यालय नाटळ हायस्कूलच्या १९८७-८८ दहावीच्या बॅचचे गेट टुगेदर अलिबाग येथे विविध ऊपक्रमांनी रविवारी संपन्न झाले.यावेळी सुरवातीलाच काही मित्र मंडळी, नातेवाईक, ज्ञात अज्ञात सर्वांना सोडून गेलेल्याना साश्रुनयनांनी श्रध्दांजली मावळत्या सूर्याला साक्ष ठेवून वाहण्यात आली. दि ५ व…

शिक्षक समितीची मोफत शिष्यवृत्ती सराव परीक्षा गुरुवारी

जिल्हास्तरीय उदघाटन कार्यक्रम माडखोल येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा सिंधुदुर्गच्या वतीने जिल्हास्तरीय पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन गुरुवार दि.१६ जानेवारी रोजी करण्यात आले आहे.या सराव परीक्षेचा जिल्हास्तरीय उदघाटन कार्यक्रम माडखोल नं.१ ता.सावंतवाडी या प्रशालेत संपन्न होणार आहे.…

शेतकऱ्यांची फळपीक विम्याची १२ कोटी रु. रक्कम प्रलंबित

२८ जानेवारी पर्यंत रक्कम जमा न झाल्यास २९ जानेवारी रोजी शिवसेना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छेडणार धरणे आंदोलन कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांची माहिती

अमेरिकेत अग्नितांडव, 36,000 एकर जमीन आगीच्या विळख्यात

12 हजारहून अधिक घरे खाक, तर 16 जणांचा मृत्यू न्यूयाँर्क : मागील काही दिवसांपासून अमेरिकेतील लॉस एंजेलिस आगीच्या विळख्यात आले आहे. जंगलात लागलेल्या आग रहिवासी भागात पसरली असून, या आगीमुळे आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 12 हजाराहून अधिक…

श्रमिक कामगार संघटनेची सभा कुडाळ येथे संपन्न

सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष पदी रामदास तेंडोलकर तर महिला जिल्हा अध्यक्ष पदी पूजा बागकर यांची निवड. कुडाळ : दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी कुडाळ येथे बांधकाम कामगार यांची सभा संपन्न झाली. यावेळी कामगार यांनी आपल्या अनेक अडीअडचणी सांगितल्या त्यामध्ये प्रामुख्याने भेडसावत…

कोकण आधार प्रतिष्ठान आणि आई ग्रुप दिनदर्शिका प्रकाशन सोहळा जल्लोषात संपन्न.

कोकणच्या लाल मातीशी नाळ जोडलेले थोर समाजसेवक श्री. वैभव जाधव साहेब आणि दिवा भूषण पुरस्कार प्राप्त सन्माननीय श्री. स्वप्नील मेस्त्री बुवा यांच्या प्रेरणेतून आणि कोकण आधार प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा सन्माननीय श्री. उमेश पाटील साहेब यांच्या सहकार्याने दिवा नगरीत सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न…

आंबडपाल येथील तीर्थक्षेत्र श्री नवनाथ तपोभूमी येथील रस्त्याचे आ. निलेश राणे यांच्या शुभहस्ते भूमिपूजन

कुडाळ : पावशी व आंबडपाल येथील तीर्थक्षेत्र श्री नवनाथ तपोभूमी देवडोंगर येथे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन आमदार निलेश राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आले. जिल्हा नियोजनचे सदस्य काका कुडाळकर यांच्या निधीमधून हा खर्च होणार आहे. पावशी व आंबडपाल सीमेवर असलेले…

पुन्हा एका सरपंचाचा मृत्यू

राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परची जोरदार धडक बीडमध्ये पुन्हा एकदा एका सरपंचाला आपला जीव गमवावा लागला आहे. येथे एका सरपंचाला टिप्परच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने दिलेल्या धडकेत परळी तालुक्यातील सौंदना येथील विद्यमान सरपंच अभिमन्यू क्षीरसागर…

“होय, म्हणून फडणवीसांचे कौतुक”,

संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितले..! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणात काहीही होऊ शकते, असे वक्तव्य करून राजकीय तर्कवितर्कांना सुरूवात करून २४ तास उलटत नाही तोच शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. संजय राऊत शनिवारी नागपूर दौ-यावर असताना पत्रकारांशी…

भाजपच्या कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी आमदार रविंद्र चव्हाण यांची नियुक्ती

आजपासून शिर्डीत भाजपाचं अधिवेशन सुरू होत आहेत.तर भारतीय जनता पक्षाच्या शिर्डीतील अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच शनिवारी राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मोठी घोषणा केली आहे. अध्यक्षपदाच्या शर्यतीत असणारे रविंद्र चव्हाण यांची तुर्तास कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.त्यामुळे भाजप अध्यक्षपदाची नेमणूक…

error: Content is protected !!