कणकवली कनकनगर येथे कार पेटली

नरडवे रोड वरील घटना ; सुदैवाने जीवितहानी नाही कणकवली : कणकवली नरडवे रोडवरील कनकनगरयेथे उभी असलेली एक कार आज अचानक पेट घेऊन जळाली. सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार ही सीएनजीवर चालणारी कार असून आगीत वाहनाचे मोठे नुकसान…







