वैद्य सुविनय दामले यांच्या पत्राला माजी आमदार वैभव नाईक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा आपल्यासाठी मात्र एक राजकीय पक्ष असेल पण माझ्यासाठी ते माझे कुटुंब असल्याचे माजी आमदार वैभव नाईक यांनी या म्हटले आहे. वैभव…
संतसेवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन सिंधुदुर्ग / प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्ग चा जिल्हा मेळावा २९ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता कणकवली येथे वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान हॉल येथे होणार आहे.जिल्ह्यातील वारकरी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून हा मेळावा साजरा…
माजी आमदार वैभव नाईक यांची असणार प्रमुख उपस्थिती प्रतिनिधी : संतोष हिवाळेकर
खा. नारायण राणे, आ. निलेश राणे यांचे माजी नगरसेवक राकेश कांदे यांनी वेधले लक्ष शेगाव निवासी ” संत गजानन महाराज ” यांच्या दर्शनासाठी भाविकांसाठी उपयुक्त ठरणारी त्याचबरोबर कोकणातून नागपूरला जाण्यासाठी आठवड्यातून दोन वेळा जाणारी एकमेव रेल्वे सेवा डिसेंबर महिन्याच्या अखेरीस…
कुडाळ : पणदुर येथील दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालयामध्ये इयत्ता ११ वी विज्ञान शाखेत शिकणारा ओरोस येथील १६ वर्षीय हार्दिक श्याम करमळकर हा विद्यार्थी बेपत्ता झाला आहे. याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात त्याचे वडील श्याम बाबी करमळकर यांनी तक्रार दाखल केली आहे.…
कुडाळ : महायुतीच्या आगामी रणनीतीच्या दृष्टीने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी कायम ठेवणे अत्यंत आवश्यक आहे असे ऍड. यशवर्धन राणे यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जनतेमध्ये निर्माण झालेली भावनिक जवळीक, प्रेम, आणि विश्वास ही केवळ त्यांच्या नेतृत्वाचीच नव्हे तर महायुतीच्या…
कॅनरा रोबेको असेट मॅनेजमेंट कंपनीच्या सीएसआर फंडातून सामाजिक उपक्रम. संतोष हिवाळेकर पोईप
कुडाळ : नवसाला पावणारी व भक्तांच्या हाकेला धावणारी अशी ख्याती असलेल्या पणदूर गावची ग्रामदेवता ‘श्री देवी सातेरी मातेचा’ वार्षिक जत्रौत्सव आज कार्तिक कृष्ण द्वादशी म्हणजेच बुधवार दि. २७ नोव्हेंबर २०२४ रोजी भक्तीमय वातावरणात साजरा होणार आहे. यावेळी सकाळपासून ओटी भरणे,…
आपला जिल्हा आज झपाट्याने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. या जिल्ह्याच्या विकासासाठी अनेकांनी आपले योगदान दिले आहे. ज्यामध्ये बॅ. नाथ पै, मधू दंडवते, सुरेश प्रभू, नारायण राणे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. या सर्वांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा…
शिवसेना महिला आघाडीचे श्री देव कुडाळेश्वरचरणी साकडे कुडाळ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी शिवसेना महिला आघाडी सिंधुदुर्ग यांच्या वतीने श्री देव कुडाळेश्वरचरणी साकडे घालण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख वर्षाताई कुडाळकर, कुडाळ तालुकाप्रमुख सिद्धी शिरसाट, तालुकाप्रमुख…