Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

कॅन्स लायन्स २०२५च्या परीक्षकांमध्ये भारतातील सहा क्रिएटिव्ह लीडर्सचा समावेश

;विवेक दुबे – बी.एस. बांदेकर कॉलेजचे माजी विद्यार्थी – ‘फिल्म क्राफ्ट लायन्स’ विभागाचे परीक्षक म्हणून नियुक्त सावंतवाडी : कॅन्स लायन्स इंटरनॅशनल फेस्टिव्हल ऑफ क्रिएटिव्हिटी २०२५साठी परीक्षकांची यादी नुकतीच जाहीर झाली असून, त्यामध्ये भारतातील सहा प्रतिभावान क्रिएटिव्ह लीडर्सचा समावेश करण्यात आला…

आधुनिक कृषी तंत्रज्ञान सर्व सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा

–पालकमंत्री नितेश राणे • दर्जेदार बियाणे, खते उपलब्ध करा •नवीन प्रयोगांना प्रोत्साहन द्या •प्रयोगशील शेतकऱ्यांची बैठक घ्या सिंधदुर्गनगरी : कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना अनेक प्रकारे मदत झाली आहे. नवीन आणि सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब…

राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी

आजपासून अंमलबजावणी सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार मुंबई- राज्यातील मच्छीमार, मत्स्यसंवर्धक यांना कृषी क्षेत्राप्रमाणे अनेक पायाभूत सुविधा व सवलती उपलब्ध करून देण्यासाठी मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय आज राज्य सरकारने जारी…

शक्तिपीठ महामार्गावरील तेरा गावातील नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय महामार्गाचे काम सुरू होणार नाही.

मंत्री नितेश राणे सिंधुदुर्गातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्ग तेरा गावातून जाणार आहे. या सर्व गावांमध्ये खासदार नारायण राणे मी स्वतः व भाजप व मित्रपक्ष महायुतीतील सहकारी प्रत्येक गावात जाणार आहोत. या सर्व गावातील लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय व त्यांचे समाधान झाल्याशिवाय या…

आदर्श ग्राम योजनेंतर्गत ग्रामपंचायतीकडून झालेली निविदा प्रक्रिया रद्द करण्याची गोळवण-कुमामे-डिकवल ग्रामस्थांची मागणी

ग्रामसभेचा ठराव डावलून कामांचे भुमिपुजन केल्याचा ग्रामस्थांचा आरोप गोळवण कुमामे डिकवल ग्रामस्थांनी वेधले जिल्हा प्रशासनाचे लक्ष मालवण : आदर्श ग्राम योजनेंतर्गत गोळवण कुमामे डिकवल ग्रामपंचायतीकडून विकासकामांची जाहीर निविदा प्रसिद्ध करण्यात आली. मात्र निविदाबाबतची कोणतीही माहिती ग्रामस्थांना देण्यात आली नाही. तसेच…

हृदयविकाराचा त्रास असणाऱ्या रुग्णांसाठी आयुष्यमान भारत योजनेअंतर्गतची सुविधा डॉ जी टी राणे यांच्या राणे हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर येथे उपलब्ध

कुडाळ : हृदयविकाराचा त्रास असणाऱ्या रुग्णांसाठी आता कुडाळ मध्ये शासनाच्या प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेअंतर्गतची सुविधा डॉ जी टी राणे यांच्या राणे हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर येथे उपलब्ध झाली आहे. त्याचा लाभ रुग्णांनी घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी…

ज्येष्ठ नागरिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करा

–पालकमंत्री नितेश राणे सिंधदुर्गनगरी : आपल्या पाल्यांपासून दुर्लक्षित व हक्कांपासून वंचित असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे वृध्दापकाळातील आयुष्य सुखकर, आनंददायी, आरोग्यवर्धक व तणावमुक्त करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. ज्येष्ठ नागरिकांचे जीवन सुसह्य व्हावे. त्यांचे शारीरिक, मानसिक आरोग्य सुस्थितीत राहावे यासाठी राज्य शासनाने…

डिगस श्री काळंबा देवीचा वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम!

कुडाळ : डिगस गावची ग्रामदेवता श्री काळंबा (कालिका) देवीचा प्रतिष्ठापना वर्धापन दिन सोहळा शनिवार दि. 10 ते सोमवार दि.12 मे दरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे. यात शनिवार दि. 10 मे रोजी सकाळी 7 वा.…

जनतेच्या सेवेसाठी पालकमंत्री सदैव तत्पर…!

नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी विशेष संपर्क क्रमांक सिंधुदुर्ग : पालकमंत्री नितेश राणे हे जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर असतात. जिल्ह्यातील नागरिकांच्या अडचणी, समस्या किंवा सूचना थेट त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात आणि त्या जलदगतीने सुटाव्यात म्हणून त्यांनी 7823 8717 98 हा विशेष संपर्क क्रमांक…

error: Content is protected !!