Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

आमदार निलेश राणे यांची वचनपूर्ती धामापूर पेंडूर मोगरणे रस्त्याचा विषय तब्बल २९ वर्षांनी निकाली.

धामापूर गावातील ऐतिहासिक धामापूर तलावाच्या काठाने असलेला मोगरणेवाडी, फोपळेवाडी या वाडयांना जोडणारा रस्ता आहे. या रस्त्यातील काही भाग हा संरक्षित वनविभागाच्या क्षेत्रातून जातो. सन १९९७ मध्ये माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार यांच्या माध्यमातून सर्वप्रथम हा रस्ता बांधण्यात आला होता. त्यानंतर…

देवगड–जामसंडे शहराच्या विकासाला मिळणार गती

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण संपन्न सिंधुदुर्गनगरी : देवगड–जामसंडे नगरपंचायती अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध महत्त्वपूर्ण विकासकामांचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री तथा बंदर विकास व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. देवगड–जामसंडे नगरपंचायतीच्या वतीने या…

सिंधुदुर्गातील शाळा वाचविण्यासाठी ‘शाळा वाचवा, शिक्षण वाचवा’ मंचाचा ओरोस येथे विराट मोर्चा

माजी आमदार वैभव नाईक, सतीश सावंत यांचा मोर्चात सहभाग १०० टक्के निकालाची परंपरा असलेल्या जिल्ह्यात शाळा वाचविण्यासाठी आंदोलन करावे लागते ही दुर्दैवाची बाब- वैभव नाईक

पालकमंत्री ना नितेश राणे यांनी भंडारी भवनासाठी दीलेला शब्द पाळला

सिधुदुर्ग जिल्हा भंडारी भवनासाठी कुडाळ मध्ये भुखंड प्रस्ताव जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी तातडीने मागावुन घेतला अतुल बंगे यांनी मानले पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी समाजाने कुडाळ येथील भंडारी भवनासाठी मागणी केलेल्या भुखंडाची तातडीने कारवाई करण्याचे…

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचा सोमवार ५ जानेवारीचा दौरा कार्यक्रम

कणकवली : सकाळी ०८.३० वा. महाराष्ट्र पोलीस दल वर्धापन दिनाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या व प्रादेशिक परिवहन विभाग, सिंधुदुर्गचे वतीने देवगड ते वेंगुर्ला रस्ता सुरक्षा प्रबोधनात्मक बाईक रॅलीच्या उद्घाटनास उपस्थिती. ( ठिकाण -देवगड ) सकाळी ०९.०० वा. नाविन्यपूर्ण योजना…

भाजप युवा नेते विशाल परब यांनी घेतले माजगावची ग्रामदैवत श्री देवी सातेरीचे दर्शन

माजगावचे जागृत देवस्थान आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या उत्सवाचे औचित्य साधून भाजपचे युवा नेते विशालजी परब यांनी मंदिरात उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले आणि श्री चरणी श्रीफळ अर्पण केले. माजगावची…

भाजप युवा नेते विशालजी परब यांच्या हस्ते ‘आदिनारायण दिनदर्शिके’चे दिमाखात प्रकाशन

कोकणची सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा आता घराघरांत पोहोचणार! कोकणची समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि धार्मिक वारसा जपणारी ‘आदिनारायण दिनदर्शिका’ २०२६ चे नुकतेच भव्य प्रकाशन करण्यात आले. भाजपचे डॅशिंग युवा नेते विशालजी परब यांच्या हस्ते या दिनदर्शिकेचे प्रकाशन सोहळा संपन्न झाला. आदिनारायण…

खासदार नारायण राणे यांच्या स्वागतासाठी हजारो कार्यकर्ते व गाड्यांचा ताफा सज्ज

*पत्रा देवी ते बांदा अशा लांबच लांब गाड्यांच्या लागल्या रांगा कार्यकर्त्यांमध्ये अपूर्व उत्साह, काही वेळातच खासदार राणेंचे होणार भव्य स्वागत.!बांदा : खासदार नारायण राणे त्यांच्या स्वागतासाठी बांदा येथे समर्थक कार्यकर्त्यांचा प्रचंड जनसमुदाय जमला असून काही मिनिटातच खासदार नारायण राणे यांचे…

वेर्ले राणेवाडीत ‘घर तेथे रस्ता’ ग्रामस्थांच्या संकल्पपूर्तीकडे; विशाल परब यांच्या हस्ते रस्ते कामाचे उद्घाटन

गावच्या सर्वांगीण विकासासाठी दळणवळण सुलभ असणे आवश्यक आहे, हे ओळखून वेर्ले गावात ‘घर तेथे रस्ता’ हा महत्त्वाकांक्षी संकल्प हाती घेण्यात आला आहे. या संकल्पांतर्गत राणेवाडी येथील रस्त्याच्या कामाचे शानदार उद्घाटन भाजप युवा नेते विशालजी परब यांच्या हस्ते आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत…

चेंदवण हायस्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

कुडाळ : चेंदवण शिक्षणोत्तेजक मंडळ, मुंबई संचलित श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवण येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांपैकी विज्ञान मॉडेल प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या विज्ञान मॉडेल प्रदर्शनाची संकल्पना विज्ञान शिक्षिका सौ. उर्मिला गवस यांनी मांडली…

error: Content is protected !!