Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

माजी आमदार राजन साळवींच्या पाठीमागे ACB

आता त्यांचे व्यावसायिक भागीदार दिनकर सावंत यांची आज होणार चौकशी.. राजापुर : उद्धव ठाकरे गटाचे उपनेते आणि राजापुर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी यांच्या मागे पुन्हा एसीबीचा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे. त्यांचा मुलगा आणि पुतण्यांच्या बांधकाम व्यवसायातील भागीदार दिनकर…

दिनांक 24, 25 जानेवारी रोजी लहान मुलांच्या विविध शस्त्रक्रिया मोफत शिबिराचे आयोजन

रोटरी क्लब ऑफ कुडाळ, सुशीला निगुडकर ट्रस्ट कुडाळ, डॉक्टर संजय निगुडकर, बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था कुडाळ तसेच सिविल सर्जन सिंधुदुर्ग यांचे आयोजन कुडाळ : रोटरी क्लब ऑफ कुडाळ, सुशीला निगुडकर ट्रस्ट कुडाळ, डॉक्टर संजय निगुडकर बॅरिस्टर नाथ पै शिक्षण…

रोटरी क्लब ऑफ कुडाळ व एम फीट जीम आयोजित भव्य जिल्हास्तरीय शरिरसौष्ठव स्पर्धा एम फीट क्लासिक 2025

जिल्हयातील 90 स्पर्धकांचा 6 वयोगटात होणार सहभाग; अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय बाॅडीबिल्डर कबीर भरारा यांची विशेष उपस्थिती कुडाळ : निरोगी शरीर आणि आनंददायी जीवन जगणे याची जनजागृती करण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ कुडाळ व एम फीट जीम कुडाळ यांचे संयुक्त आयोजित जिल्हा…

ग्लोबलच्या माध्यमातून आकेरी – हुमरस या प्रशालेमध्ये 12 दिवसीय संगणक प्रशिक्षण

माणगाव : ग्लोबलच्या माध्यमातून उत्तम शिक्षण व उत्तम आरोग्य ही संकल्पना सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ग्रामीण शाळांमध्ये मध्ये यशस्वीपणे राबवली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून माणगाव खोऱ्यातील त्याचाच एक भाग म्हणून आकेरी हुमरस या प्रशालेमध्ये 12 दिवसीय संगणक प्रशिक्षण राबवले गेले.…

तिलारीत आता ५ हत्तींचा वावर

एकटा फिरणारा टस्कर तिघांच्या कळपात दोडामार्ग : तिलारी खोऱ्यात आता ५ हत्तींचा वावर आहे.सुरवातीला एक टस्कर अनेक गावात फिरत होता.त्यानंतर आणखी एक टस्कर दाखल झाला.त्यानंतर एक मादी आणि दोन मध्यमवयीन पिलांचा कळप दाखल झाला आहे.तिलारी खोऱ्यात कालपरवा पर्यंत दोन्ही टस्कर…

पिंगुळी पूर्व प्राथमिक केंद्र शाळा नं १मध्ये डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम प्रज्ञाशोध व शिष्यवृत्ती सराव परीक्षा संपन्न

कुडाळ : पिंगुळी पूर्व प्राथमिक केंद्र शाळा नं १मध्ये डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम प्रज्ञाशोध व शिष्यवृत्ती सराव परीक्षा केंद्रस्तरीय पार पडली. पिंगुळी मध्ये पिंगुळी पूर्व प्राथमिक केंद्र शाळा नं १मध्ये डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षेत…

पिंगुळी सराफदारवाडी श्री देव ईश्वटी ब्राह्मण देवस्थान येथे माजी आमदार वैभव नाईक यांनी घेतले दर्शन

कुडाळ : पिंगुळी सराफदारवाडी येथे सालाबाद प्रमाणे श्री देव ईश्वटी ब्राह्मण मित्र मंडळ आयोजित सकाळी 9 वाजता सत्यनारायणाची पूजा दुपारी 12 वाजल्यापासून महाप्रसाद व रात्री 8 वाजता कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरूर यांचा नाट्य आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमानिमित्त…

सावधान ! सिंधुदुर्गात ‘वाल्मिक अण्णा’ तयार होतोय ..

सावंतवाडी : साटेली तर्फ सातार्डा येथे बेकायदेशीर उत्खनन सुरू आहे. एकोसेंसीटीव्ह भागात हे गाव असताना मायनिंगसाठी परवानगी मिळतेच कशी ? प्रशासन ही परवानगी कशी देते असा सवाल उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केला. तसेच याठिकाणी कायदा धाब्यावर बसवून मायनिंग…

आ. निलेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

शिवसेनेचा कुडाळ तालुका कार्यकर्ता मेळावा इच्छापूर्ती मंगल कार्यालय सिंधुदुर्ग येथे संपन्न झाला. यावेळी भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आ. निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवधनुष्य हाती घेतले. यावेळी शिवसेना उपनेते संजय आग्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर,…

error: Content is protected !!