Sindhudarpan

Sindhudarpan

अन्यथा ठिय्या आंदोलन करू..

वेंगुर्ला मनसे पदाधिकाऱ्यांचा सार्वजनिक बांधकाम अभियंत्यास इशारा तालुक्यातील खराब रस्त्यांबाबत विचारला जाब वेंगुर्ले प्रतिनिधी: वेंगुर्ले तालुका मनसे पदाधिकार्‍यांनी सोमवारी वेंगुर्ले सार्वजनिक बांधकाम कार्यालयाला धडक देत अभियंत्यांना तालुक्यातील खराब रस्त्यांबाबत जाब विचारला व कार्यवाहीसाठी निवेदन दिले. याबाबत केलेल्या कार्यवाहीबाबत येत्या आठ…

अमित शहा सोडविणार मुख्यमंत्री पदाचा तिढा

नव्या सरकारचा शपथविधी २ डिसेंबरला? मुंबई प्रतिनिधी: विधानसभा निवडणुक झाल्यानंतर आता नव्या मंत्रिमंडळाची प्रतीक्षा सर्वांनाच लागून राहिली आहे.त्यातच महायुतीचा विजय झाला असला तरी आता मुख्यमंत्री कोण हा नवा वाद निर्माण झाला आहे.प्रत्येक पक्षातील नेते आपल्या पक्ष श्रेष्ठीला मुख्यमंत्री करण्यास आग्रही…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा

राजकीय हालचालींना वेग;कोण होणार राज्याचे नवे मुख्यमंत्री मुंबई प्रतिनिधी : विधानसभा निवडणुक झाल्यानंतर आज मंगळवारी दि. २६ नोव्हेंबर राज्य विधानसभेची मुदत संपत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपल्या पदाचा आणि ओघानेच सरकारचा राजीनामा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना…

२०२५ मध्ये होणाऱ्या MPSC परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर

मुंबई प्रतिनिधी: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना नियोजन सोपे जावे यासाठी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार २०२५ मध्ये सुधारित रचनेसह नागरी सेवा पूर्व परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्याचे नियोजित आहे. त्यापूर्वी, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित मुख्य…

छत्रपती शिवाजी महाराज की जय गर्जत दुमदुमला किल्ले सिंधुदुर्गच्या पायाभरणीचा ३६० वा वर्धापन दिन

मालवण प्रतिनिधी : जय भवानी जय शिवाजी… छत्रपती शिवाजी महाराज की जय… अशा घोषणा देत आज मालवण वायरी किनाऱ्यावरील ऐतिहासिक मोरयाचा धोंडा या ठिकाणी किल्ले सिंधुदुर्गच्या पायाभरणीचा ३६० वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी मोरयाचा धोंडा पाषाणावरील श्री गणेशाची…

विशाल परब यांचे गोडवे मा.आ.जठार यांनी गाऊ नयेत

पक्षात राहून नेत्यांमध्ये वाद निर्माण करणाऱ्यांना पक्षात स्थान नाही मनीष दळवी यांचा प्रमोद जठार यांना घरचा आहेर सावंतवाडी प्रतिनिधी: भाजप नेते तथा माजी आमदार प्रमोद जठार यांनी कणकवली झालेल्या पत्रकार परिषद विशाल परब उभे राहिल्यामुळे केसरकर यांचा विजय झाल्याचा दावा…

आ.प्रवीण दरेकर यांनी केले नवनिर्वाचित आ.नितेश राणे यांचे अभिनंदन

कणकवली प्रतिनिधी: भारतीय जनता पक्षाचे कणकवली विधानसभा नवनिर्वाचित आमदार नितेश राणे यांनी भाजप नेते. मुंबई बँकेचे अध्यक्ष, आमदार प्रवीण दरेकर यांची भेट घेतली. या भेटी वेळी आमदार दरेकर यांनी आमदार नितेश राणे यांनी विक्रमी मताधिक्यासह केलेल्या विजयाच्या हॅट्रिक बद्दल त्यांना…

आ.नितेश राणेंनी घेतली चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट

मुंबई प्रतिनिधी: विधानसभा निवडणुकीत मविआचा सुपडा साफ केल्यानंतर भाजपचे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार नितेश राणे यांनी आज दिनांक २५ नोव्हेंबर रोजी भाजपा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मुंबई येथे पक्षाच्या मुख्यालयात भेट घेतली. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार नितेश राणे…

सहवेदना:जय हनुमान दशावतार नाट्य मंडळ ,आरोस मालक शरद मोचेमाडकर यांना मतृशोक

ओरोस प्रतिनिधी: जय हनुमान दशावतार नाट्य मंडळ ,आरोस मालक शरद मोचेमाडकर यांच्या मातोश्री कै.छाया रामचंद्र मोचेमाडकर, वय 84 यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले.तीच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना.

लाडक्या बहिणींच्या खात्यात “या” तारखेला होणार २१०० रुपये जमा

मुंबई प्रतिनिधी: महायुती सरकारने आपल्या जाहीरनाम्यात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची रक्कम वाढवून २१०० केली होती.दरम्यान आता विधानसभा निवडणूक झाली असून महायुती विजयी झाली आहे.त्यामुळे लाडक्या बहिणी पुढील हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत.लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. तीन महिन्यांतच…

error: Content is protected !!