Sindhudarpan

Sindhudarpan

कुडाळ -मालवण मतदार संघासाठी १८०० कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना

कुडाळ मालवण मतदार संघात २ लाख १७ हजार १८६ मतदार कुडाळ प्रतिनिधी : विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर आज दिनांक १९ नोव्हेंबर २०२४ रोजी कुडाळ मालवण मतदार संघातू १८०० कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना झाले आहेत. त्यामध्ये कुडाळ मालवण मतदार संघातील २७९ मतदान…

मतदार यादीत आपले नाव आहे की नाही ? आता घरी बसून करा चेक

बूथ स्लिप मिळवायची आहे.ह्या आहेत स्टेप्स ब्युरो न्यूज: मतदार यादीत आपले नाव आहे की नाही हे जाणून घ्यायच असेल तर आता तुम्ही घरी बसून देखील शोधू शकता.ह्या आहेत स्टेप्स १.सर्वात आधी आपल्याला निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर वर लॉग इन…

कुडाळ बस स्थानकातून २२ बस मतदान ड्युटी साठी रवाना

कुडाळ प्रतिनिधी: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या (एसटी) ९२३२ बस निवडणूक आयोगाला आणि पोलिस प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. या बस १९ आणि २० नोव्हेंबर या दोन दिवसांसाठी प्रासंगिक भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहेत. निवडणुकीच्या साहित्याची वाहतूक करण्यासाठी त्या…

जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या मध्यरात्री अचानक चेक पोस्टला भेटी

सीमेलगत चेकपोस्टवरील वाहनांची केली तपासणी कसून तपासणी करण्याचे निर्देश सिंधुदुर्ग नगरी प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिनही विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबर, २०२४ रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुका निर्भयपणे पार पडण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख मार्ग, शहरातील एंट्री पॉइंट, आंतरराज्य सीमावर्ती भाग, जिल्हामार्गावर…

निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ३८९ जणांविरोधात प्रतिबंधक कारवाई

६० केंद्रावर नेटवर्क कनेक्टिव्हिटी नाही जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांची माहिती सिंधुदुर्ग नगरी प्रतिनिधी:जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांची विधानसभा निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. मतदान प्रक्रिया शांततेत व्हावे यासाठी आपले प्रयत्न आहेत. मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी आवश्यक उपाययोजना…

आंब्रड सरपंच मानसी कदम यांचा निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

कुडाळ प्रतिनिधी : कुडाळ तालुक्यातील आंब्रड गावचे सरपंच सौ. मानसी कदम यांनी आज महायुतीचे उमेदवार निलेश नारायण राणे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला, यावेळी ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, महेंद्र कदम, माजी पंचायत समिती सदस्य अरविंद परब, आंब्रड माजी…

महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांच्या विधानसभा मतदारसंघात ,शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा भजन संघटना जिल्हाप्रमुख रामचंद्र परब यांचा झंझावाती प्रचार दौरा..

शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली केला प्रचार दौरा कणकवली प्रतिनिधी: शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा भजन संघटना जिल्हाप्रमुख रामचंद्र परब यांनी राजापूर विधानसभेचे महायुतीचे उमेदवार किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या मतदार संघातील भजनी…

असरोंडीतील “त्या”कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश म्हणजे वैभव नाईक यांच्या कडून पाट थोपटून घेण्याचा केविलवाना प्रयत्न

“त्या” कार्यकर्त्यांचा शिवसेना (शिंदे) पक्षाशी कोणताही संबंध नाही विभाग प्रमुख सुनिल घाडीगावकर यांची प्रतिक्रिया वेंगुर्ला प्रतिनिधी:आडवली मालडी मतदार संघातील प्रशांत सावंत (बाबा ) हे स्वतः फिरता चषक आहेत. ठेकेदारी साठी निलेश राणे यांना फोन करून पायघड्या घालणारे व आपल्या आर्थिक…

मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थित मोचेमाड ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश

मंत्री दीपक केसरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास: मोचेमाड ग्रामस्थ सावंतवाडी प्रतिनिधी: आज दिनांक १८ नोव्हेंबर विधानसभा निवडणुक प्रचाराचा शेवटचा दिवस.निवडणुकीला उतरलेल्या सर्वच उमेदवारांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे . दरम्यान विधानसभा मतदारसंघातील महायुतीचेउमेदवार शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मोचेमाड…

राजकीय स्वार्थासाठी नाभिक समाजाला वेठीस धरू नये

माझी जिल्हाध्यक्ष राजन पवार यांचा खळबळजनक आरोप कुडाळ प्रतिनिधी: जिल्हाध्यक्ष जगदीश चव्हाण व युवा संघटनेचे रुपेश पिंगुळकर. यांनी आपल्या स्वार्थासाठी नाभिक समाजाला पक्षीय वलय देण्याचे काम करू नये. केंद्र शासनाने विश्वकर्मा योजना अमलात आणली परंतु आजपर्यंत या योजनेचा लाभ कोणालाही…

error: Content is protected !!