रत्नागिरीत शेतकरी व आंबा बागायतदारांना फळ पिक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन

कृषी विभागाने केले आवाहन रत्नागिरी प्रतिनिधी: रत्नागिरी जिल्ह्यात बदलत्या हवामानाच्याधोक्यामुळे फळपिकांच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होऊन उत्पादनात घट होते. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे फळबागांचे संरक्षण करण्यासाठी फळपीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा कृषी विभागाने केले आहे. विमा योजनेचा विमा…








