कुडाळ प्रतिनिधी : गेल्या दहा वर्षात कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघांमध्ये कोणत्याही प्रकारचा विकास केला गेला नाही आता व्हिजन असलेले महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या रूपाने मतदारसंघातील जनतेला नव्या आशेचा किरण दिसायला लागला आहे त्यामुळे महायुतीचे उमेदवार निलेश राणे हे यापूर्वीची…
राजापूर प्रतिनिधी : सोमवार दिनांक ११ नोव्हेंबर २०२४ रोजी सायं. ४ ते रात्री ८ या वेळेत टिळेकर डिजिटल फोटो स्टुडिओ राजापूर येथे श्री. सत्यनारायण महापुजेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ११ नोव्हेंबर १९९८ रोजी या फोटो स्टुडिओची स्थापना झाली असून…
ब्युरो न्यूज: जर तुम्ही एटीएमचा वापर करून पैसे काढत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आरबीआय ने नवीन नियम केले आहेत.जर तुम्ही एटीएम मधून पैसे काढलात आणि पैसे आले नाहीत तर आणि तुमच्या बँक खात्यातून पैसे कट झाले तर बँक ला…
कुडाळ : महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ श्री. देव वेतोबा मंदिर वेताळ बांबर्डे येथे श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी निलेश राणे यांना बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार सर्वांनी केला. यावेळी शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिरवलकर, ओरोस मंडल अध्यक्ष दादा…
महायुतीचे उमेदवार दिपक केसरकर यांना विजयी करण्याच्या दृष्टीने झाली चर्चा… सावंतवाडी : शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी शिवसेनेचे माजी आमदार श्री.शंकर कांबळी यांची भेट सदिच्छा भेट घेतली.यावेळी महायुतीचे उमेदवार दिपक केसरकर यांना विजयी मुहूर्तमेढ कशी रोवता येईल याविषयी चर्चा…
सावंतवाडी : शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी सावंतवाडी महायुतीचे उमेदवार दिपक केसरकर यांच्या प्रचारार्थ मळेवाड येथील प्रसिद्ध उद्योजक दादा नाईक यांचे बेकरी दुकान जाळून खाक झाले होते.यावेळी शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी दिपक केसरकर यांच्याकडून आर्थिक मदत मिळवून…
मालवण : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव विजय नाईक यांच्या प्रचारार्थ ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर प्रचार सभा बुधवार दि. १३ नोव्हेंबर रोजी टोपीवाला हायस्कूल ग्राउंड मालवण येथे…
महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना बहुमताने निवडून आणण्याचे आवाहन मालवण : शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचा पदभार हाती घेतल्यानंतर दत्ता सामंत यांचा झंझावात कुडाळ, मालवण मतदार संघात पाहायला मिळत आहे. दत्ता सामंत यांनी ठाकरे शिवसेनेला ठिकठिकाणी सुरुंग लावले असून शुक्रवारी गावराई गावात…
कुडाळ : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडीचे कुडाळ – मालवण विधानसभा मतदार संघाचे उमेदवार वैभव नाईक यांच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन शनिवारी कुडाळ येथील ठाकरे शिवसेना शाखा येथे ठाकरे शिवसेनेचे नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात…
कुडाळ : प्रभाग क्रमांक २६३ पिंगुळी विभागामध्ये घरोघरी प्रचाराला सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यामध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह दिसून आला. आमदार वैभव नाईक यांचा प्रचार करत असताना प्रत्येक मतदारांना मार्गदर्शन करून घरोघरी शिवसेना युवासेना कार्यकर्ते पदाधिकारी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. यामध्ये…