Sindhudarpan

Sindhudarpan

मुंबई गोवा महामार्गावर पावशी – सीमावाडी येथे अपघात

कुडाळ : मुंबई – गोवा महामार्गावर पावशी सीमावाडी येथे पहाटे ६.०० वाजण्याच्या सुमारास अपघात झाला आहे. गोव्याच्या दिशेने माशांची वाहतूक करणारा टेम्पो पावशी – सीमावाडी येथे आला असता चालकाचा ताबा सुटल्याने डिव्हायडरवर आदळून पलटी झाला. यात चालक किरकोळ जखमी झाला…

शिवडीमध्ये बाळा नांदगावकर यांना भाजपचे समर्थन – आशिष शेलार

मुंबई :- शिवडी विधानसभा मतदारसंघात मनसे नेते बाळा नांदगावकर यांना समर्थन देण्याची घोषणा मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार ऍड. आशिष शेलार यांनी मंगळवार, दि. 5 नोव्हेंबर रोजी केली. हे समर्थन केवळ शिवडीपुरते असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शिवडी येथे आयोजित मेळाव्यात ते…

आणाव प्रवेशावर दादा साईल यांची संतप्त प्रतिक्रिया.

सदानंद अणावकर भाजपाचे प्राथमिक सदस्य देखील नाहीत, असल्यास सिद्ध करा, आ. वैभव नाईक यांना आव्हान. कुडाळ : आ. वैभव नाईक यांच्या खोट्या प्रवेशांचे नाटक सुरूच आहे. त्याचा दुसरा अंक काल अणाव गावामध्ये पाहायला मिळाला मुळातच सेनेत असलेल्या सदानंद अणावकर यांचा…

वर्देत आ. वैभव नाईक यांना धक्का.

खा. नारायण राणे, महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या उपस्थितीत उबाठा सेनेच्या दोन विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांसहित माजी सरपंच, प्रमुख मानकरी भाजपात. कुडाळ : तालुक्यातील वर्दे येथुन आमदार वैभव नाईक यांना जोरदार धक्का बसला असून वर्दे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य मनोज जाधव व…

जिव्हाळा सेवाश्रमात जिल्हास्तरीय निबंध व रंगभरण स्पर्धेचे आयोजन

कुडाळ : श्री सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट माड्याचीवाडी येथे शनिवार दिनांक 9 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 9.00 वाजता निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. इयत्ता पाचवी ते सातवी या गटासाठी विषय 1) आई व वडील यांच्या विषयीआस्था 2)…

आ. नितेश राणे मुस्लिम समाजाच्या विरोधात नव्हे तर देशद्रोहींच्या विरोधात; रज्जाक बटावले

कणकवली : कणकवली, देवगड, वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांना मुस्लिम समाजाच्या लोकांचा पाठिंबा काल होता. आज आहे आणि उद्याही कायम राहणार आहे. आ. नितेश राणे हे कधीच मुस्लिम समाजाच्या विरोधात नाहीत. ते देशद्रोहींच्या विरोधात बोलतात. आजपर्यंत…

धनगर समाजाने वैभव नाईक यांच्या खोट्या भूलथापांना बळी पडू नये, गेल्या दहा वर्षात त्यांना धनगर समाज दिसला नाही – नवलराज काळे

निलेश राणे यांनी अडीज वर्षात तांडावस्ती विकास कार्यक्रमातुन ४ कोटींचा निधी धनगर समाजासाठी दिला, समाज काम करणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी हंबीर उभा राहील. वैभव नाईक यांना पराभवाची चाहूल लागल्याने त्यांनी बोगस पक्ष प्रवेशाचा एककलमी कार्यक्रम सुरु केला असून कुडाळ मतदारसंघातील एक…

सिंधुदुर्ग जिल्हा विधानसभा निवडणूक महासंग्राम!

१७ उमेदवार निवडणूक रिंगणात कुडाळ प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील यंदाची विधानसभा निवडणूक ही वादळी ठरणार आहे. सर्वाधिक मताधिक्याने विजयी होण्यासाठी सर्वच उमेदवारांमधे आता चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. दरम्यान आज अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. दिवसा अखेर फक्त चार उमेदवारांनी…

वारंगाच्या तुळसुली मध्ये भाजपाला भगदाड!

शेकडोंच्या संख्येने भाजपा कार्यकर्त्यांचा उबाठा शिवसेनेत प्रवेश कुडाळ प्रतिनिधी : कुडाळ-मालवण मतदार संघात सद्ध्या उबाठाची भाजपावर जोरदार बॅटिंग चालू आहे. मोठ्या संख्येने भाजपाचे कार्यकर्ते मशाल हाती घेत आहेत.कुडाळ तालुक्यातील वारंगाची तुळसुली गौतमवाडी येथील शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देवुन काल…

कुडाळ मालवण मधून निलेश राणे 50 हजाराचे मताधिक्य घेणार

खासदार नारायण राणे यांचा पत्रकार परिषदेत विश्वास 50 हजाराचे मताधिक्य घेवून कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार निलेश राणे धनुष्यबाण निशाणी वरून निवडून येणार आहेत. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही मतदरसंघातून महा युतीचे तिन्ही उमदेवार जनतेने प्रचंड विश्वास दाखविलेला आहे.…

error: Content is protected !!