Sindhudarpan

Sindhudarpan

मनसे मला नक्कीच मदत करेल

मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला विश्वास तिला २०० कोटींचा आढावा पूर्ण आपल्या लोकांनाचा ७ कोटी मोबदला मंजूर करा सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी शिरोडा येथे आज दिनांक १० नोव्हेंबर रोजी मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत शिरोडा येथील सरपंच लतिका रेडकर यांचा…

भाजपाचे सरकार आल्यास विकासाचे बॅकलॉग भरून येईल

माजी आमदार प्रमोद जठार यांचा विश्वास विकास प्रकल्प नको असलेल्या उद्धव ठाकरेंना जनता घरी बसवेल कणकवली खासदार : आमदार प्रमोद ठार यांनी कणकवली भवनात पत्रकार परिषदेत माजी खासदार उद्धव ठाकरे आणि एकूण मविआ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. या आरोपात…

मविआच्या महाराष्ट्रनाम्यात आश्वासनांची लयलूट!

महिलांना मासिक पाळीत २ दिवस रजा आरक्षणाची ५०% मर्यादा हटवणार ब्युरो न्यूज: निवडणुकीची रणधुमाळी आणि आश्र्वासानांचा पाऊस हे समीकरण कायम गाजत राहील आहे.यंदाच्या निवडणुक हंगामात महिलांच्या सक्षमीकरनावर जास्त भर दिला असल्याचं चित्र दिसून येत आहे.विधानसभा निवडणुक पार्श्वभूमीवर आज भाजपा नंतर…

भाजपाच्या जाहीरनाम्यात आश्वासनांचा पाऊस

शेतकऱ्यांना कर्ज माफी तर 25 लाख रोजगार निर्मिती! 10 लाख विद्यार्थ्यांना 10 हजार विद्यावेतन;वीज बिलात 30% कपात ब्युरो न्यूज : विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर भाजपा महायुती तसेच मविआ कडून जोरदार प्रचार सुरू आहे. भाजपाने यंदाच्या निवडणुकीत विजयाचा गुलाल उधळण्यासाठी कंबर कसली…

महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ कुडाळात प्रचार फेरी

कुडाळ प्रतिनिधी कुडाळ शहरातील गांधी चौक ते पान बाजारपर्यंत महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ प्रचार फेरी काढण्यात आली. यापूर्वी श्री देव पाटेश्वर व श्री गणेश यांच्या चरणी श्रीफळ अर्पण करून या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. कुडाळ शहरांमध्ये माहितीचे उमेदवार…

‘अविष्कार ‘ महेंद्रा अकॅडमीचा

महेंद्रा अकॅडमीचे विद्यार्थी अविष्कार डिचोलकर यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड महेंद्रा अकॅडमीचे विद्यार्थी अविष्कार डिचोलकर यांची 400 मीटर रनिंग क्रीडा प्रकारात विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांनी अवघ्या 49.12 सेकंड मध्ये 400 मीटर अंतर पार केले. या स्पर्धेमध्ये नॅशनल ॲथलेटिक देखील…

महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना विजयी करण्यासाठी रुपेश पावसकर यांचा दौरा

कुडाळ : शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर हे कुडाळ तालुक्यातील नेरूर जिल्हा परिषद विभागातील शिवसेना पक्षातील शाखाप्रमुख, बूथप्रमुख, पदाधिकारी यांच्या गाठीभेटी घेऊन पक्षाचे महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांची विजयी पताका घेऊन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी सकाळी ९.००…

टिळेकर डिजिटल फोटो स्टुडिओच्या २६ व्या वर्धापन दिनानिमित्त श्री सत्यनारायण महापूजेचे टिळेकर डिजिटल फोटो स्टुडिओ येथे आयोजन.

राजापूर प्रतिनिधी: राजापूर शहरातील युवा छायाचित्रकार संदेश टिळेकर यांनी ११ नोव्हेंबर १९९८ रोजी राजापूर शहरातील मुख्य बाजारपेठत टिळेकर फोटो स्टुडिओयानावाने फोटो स्टुडिओ स्थापन केला या फोटो स्टुडिओला सोमवार दि.११ नोव्हेंबर २०२४ रोजी २६ वर्ष पूर्ण होत आहेत यानिमित्त संदेश टिळेकर…

“…निरोप नारायण राणे यांना कळवा “

आ.वैभव नाईक यांच “ते” ट्विट होत आहे व्हायरल ब्युरो न्युज: ।महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. यातच कुडाळ मालवण मतदार संघाचे उबठा चे वैभव नाईक यांच्या विरोधात भाजपा महायुतीचे उमेदवार निलेश राणे उभे आहेत. दरम्यान…

देवगड मध्ये भाजपा महिला मेळाव्याचे आयोजन

निलमताई राणे करणार मार्गदर्शन देवगड प्रतिनिधी: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार प्रचार सभा होत आहेत. कुडाळ मालवण मतदार संघाचे शिवसेनेचे उमेदवार निलेश राणे यांच्या साठी खासदार नारायण राणे यांनी प्रचार सभा आयोजित केल्या असतानाच आता निलमताई राणे यांनी देखील…

error: Content is protected !!