वेंगुर्ले : तालुक्यातील होडावडा-कस्तुरबावाडी येथे २० मे ला सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास बाथरूममध्ये सरपटणाऱ्या अज्ञात प्राण्याच्या चाव्याने प्रियतमा गोपाळ दाभोलकर (६३) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, प्रियतमा दाभोलकर या…
दोडामार्ग : दि. २१ मे प्रतिनिधी कळणे येथील युवक प्रताप रामराव देसाई वय वर्षे २८ हा बुधवारी दुपारनंतर घरात वीज पुरवठा सुरू करण्यासाठी गेला असता वीजेचा शॉक लागून दुदैवी मृत्यू झाला. त्याला शॉक लागल्यावर दोडामार्ग रूग्णालयात दाखल केले. पण उपचारापूर्वी…
बस चालक सुदैवाने बचावला एसटी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान… मालवण : एसटी बस व डंपर यांच्यात समोरासमोर धडक बसून अपघात झाला. सुदैवाने एसटी बसचा चालक या अपघातातून बचावला. मात्र चालकाच्या बाजूच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हा अपघात चौके-…
कणकवलीः वागदे शाळा नंबर १ च्या व्हरांड्यातील लोखंडी बाराला गळफास घेतलेल्या अवस्थेत सागर प्रमोद गावडे (वय ३३, रा. वागदे, गावठणवाडी) हा तरुण आढळून आला. ही घटना सोमवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास उघड झाली. सागर गावडे हा सहकाऱ्यांसह मंडप डेकोरेशनचे काम…
एकाचा मृत्यू तर; एकजण गंभीर जखमी कणकवली : कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने मालवण ते कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या कारचा अपघात झाला. या अपघातात मयुरेश बाबाजी पेंडुरकर (रा. पेंडूर, वय ३२ याचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी सायंकाळी ६:३० वा. च्या…
30 हून अधिक जखमी खेड : मुंबईहून कोकणात निघालेल्या खासगी बसला मुंबई गोवा हायवेवर भीषण अपघात झाला. या अपघातात दोघा प्रवाशांना प्राण गमवावे लागले, तर 30 हून अधिक प्रवासी जखमी आहेत. रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या पनवेल तालुक्यातील…
एका महिलेसह १३ जणांवर गुन्हे कणकवली : मोटरसायकल अडवून शिवीगाळ का केली याची विचारणा केल्याच्या रागातून भावेश बाळकृष्ण रजपूत (वय २१, रा. कलमठ गोसावीवाडी) याच्या छातीवर, पाठीवर आणि दंडावर कटर ब्लेडने वार करून दुखापत केल्याच्या गुन्ह्यात आकाश शिवाजी निकम (रा.…
गळफास लावून संपवले जिवन… वैभववाडी :- वैभववाडी पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या तरुण पोलीस कर्मचाऱ्यांने आत्महत्या केली आहे. आपल्या राहत्या घरी गळफास लावून जीवनाचा केला शेवट या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. कुडाळातील पोलीस…
उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. आंबोली येथे उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या माहितीनुसार, ओरोस येथील पथकाने देवडग – बेळगाव एसटी बस गाडी मधील गोवा बनावटी दारु पकडली आहे. स्थानिक गुन्हा अनवे शाखेच्या मार्फत आणी अप्पर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले यांच्या आदेशानुसार एसटी…
आठवडा बाजाराचे निमित्त… कारवाईचे कौतुक, पण सातत्य आवश्यक… कुडाळ : कुडाळच्या आठवडा बाजाराचे औचित्य साधून कुडाळ पोलिसांनी आज मुख्य रस्त्यावरून होणाऱ्या डंपर वाहतुकीवर कारवाई केली. कारवाई झालेले बहुतेक डंपर हे गोवा पासिंगचे आहेत. कुडाळ पोलीस ठाण्यासमोरच वाहतूक पोलीस ज्योती रायशिरोडकर…