संतोष हिवाळेकर/पोईप
शिवराज्याभिषेक दिन सोहळा वर्धापन दिनानिमित्त गतवर्षी मालवणातील कलाकारांनी ‘सह्याद्रीचा सिंह राजा शिवछत्रपती’ हे महानाट्य सादर केल्यानंतर यावर्षी ६ जून रोजी होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिनाच्या ३५१ व्या सोहळ्यानिमित्त श्री शिवराज मंच मालवण यांच्यावतीने शिवराज भूषण या ऐतिहासिक नाटकाचा शुभारंभ दि. ३० एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे मालवण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
या नाटकाची संकल्पना आणि निर्मिती उद्योजक व शिवप्रेमी भूषण साटम यांची असून दिग्दर्शन गणेश मेस्त्री यांचे आहे. या नाटकाचे प्रयोग व्यावसायिक रंगभूमीवर करण्यात येणार आहेत, अशी माहिती शिवराज मंच तर्फे देण्यात आली आहे.
1
/
104
8 August 2026
गोट्या सावंत यांचे नाव ऐकूनच समोरचा अधिकारी १०० वेळा विचार करतो - बाळू देसाई
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात श्री. मुंढे यांनी मांडले आपले विचार
आपल्या सगळ्यांची भक्कम साथ मिळाल्यामुळे मी या पदापर्यंत पोहोचलो - भरत चव्हाण
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात संदेश सावंत यांचे रोखठोक भाषण
येत्या वर्षभरात संघटनेचा मोठा विस्तार होईल - निलेश तेंडुलकर
केक एन बेक कॅफे - आता नव्या आणि प्रशस्त जागेत #kudal #sindhudurg
कुडाळ तालुक्यातील हा hidden धबधबा पहिला आहे का ? #sindhudurg
भारुड महोत्सव 2026" चे नांदगाव तिठा येथे भव्य आयोजन - प्रकाश पारकर #kankavli
कणकवलीतील बोगस मतदारांवर कारवाई करा - संदेश पारकर यांची यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी
सिंधुदुर्ग नगरीत बांधकाम कामगारांचे आक्रोश आंदोलन #sindhudurg
देवगड-दाजीपूर जोड रस्त्यांची कामे तातडीने करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा - सुशांत नाईक
1
/
104


Subscribe










