राजापूर प्रतिनिधी : सोमवार दिनांक ११ नोव्हेंबर २०२४ रोजी सायं. ४ ते रात्री ८ या वेळेत टिळेकर डिजिटल फोटो स्टुडिओ राजापूर येथे श्री. सत्यनारायण महापुजेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ११ नोव्हेंबर १९९८ रोजी या फोटो स्टुडिओची स्थापना झाली असून या स्टुडिओला २६ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त ही पूजा आयोजित केली आहे. तेव्हा सर्वांनी या शुभप्रसंगी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. तसेच सर्व ग्राहक, हितचिंतक, स्नेही, मित्रपरिवार यांची साथ यापुढेही कायम राहावी असे आवाहन टिळेकर डिजिटल फोटो स्टुडिओ राजापूरचे सर्वेसर्वा श्री. संदेश सदानंद टिळेकर व सौ. प्रेरणा संदेश टिळेकर यांनी केले आहे.
1
/
95
कोकण लयभारी ऑफिशियल आणि चिमणी पाखरं डान्स टीम कुडाळ आयोजित डान्सिंग सुपरस्टार २०२६ #dancecompetition
देवगडमध्ये होऊ घातलेल्या प्रकल्पाला पालकमंत्री विरोध करतील का ?परशुराम उपरकर यांचा सवाल
कै. श्रीधरराव नाईक ३५ वा स्मृतिदिन
आम्ही हप्ते घेत होतो याचा एकतरी पुरावा संदेश पारकर यांनी दाखवावा - बंडू हर्णे यांचे आवाहन #kankavli
जेएसडब्ल्यूचा मायनिंग प्रकल्प सुरु करण्यासाठी जिल्हा प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा दबाव- वैभव नाईक
श्री. रवी कुडाळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
जिल्हाधिकाऱ्यांच्या 21 टेंडर च्या निर्णयावर बंडू हर्णे यांची पत्रकार परिषद #kankavli
योगेश मोबाईल शॉपीचा मान्सून धमाका #kudal #sindhudurg
कणकवली उड्डाण पुलाखालील फळ, फुले, भाजी मार्केट विक्रेत्यांची पर्यायी व्यवस्था करणार- संदेश पारकर
शिवसेना वाढीसाठी संघटनात्मक बांधणी करणार - सुशांत नाईक #kankavli #sushantnaik
एकाच घरात सत्ता गेल्याने सिंधुदुर्गात अवैध मायनींगचे संकट #vaibhavnaik #sindhudurg
"महाराज्या तुझ्या तलवारीन न्याय दि" मायनिंग विरोधात श्री. देव वेतोबाक ग्रामस्थांनी दिले गाऱ्हाणे
1
/
95


Subscribe










