वैभववाडी : तालुक्यातील शिराळे गावच्या गावपळणीला आजपासून सुरुवात झाली आहे.आज सायंकाळी संपूर्ण गाव वेशीबाहेर येणार आहे.सडुरे दौंडोबा येथे झोपड्या बांधून संसार थाटला आहे.
सुमारे ४५०वर्षांची परंपरा असलेला शिराळे गावपळणीला आजपासून प्रारंभ होत आहे.आज सायंकाळी संपूर्ण गाव सुन सुन होणार आहे.गावचे ग्रामदैवत श्री गांगो देवाचा काल (मंगळवारी ७) कौल झाला.त्यांनतर गावकऱ्यांनी हा निर्णय घेतला.पुढील काही दिवस संपुर्ण वेशीबाहेर असणार आहे.
1
/
103
पोलिसांनी मार खावा का ? अभिजीत दीपकेंना आ. निलेश राणेंकडून प्रत्युत्तर #nileshrane
चक्क ८२ वर्षांच्या आजीने घेतला धबधब्यात पोहण्याचा आनंद #sindhudurg
आंबोली मान्सून मॅरेथॉन २०२६ ला उत्साहात सुरुवात #marethone
सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल रुग्णांवर डिस्चार्ज व बांबुळी रेफरसाठी दबाव #sindhudurg
सताधाऱ्यांच्या फसव्या घोषणाना जनता बळी पडणार नाही #sindhudurg
१५ ऑगस्टपर्यंत मासेमारीवर बंदी - नितेश राणे | Nilesh Rane #niteshrane
उद्धव साहेबांनी बाळासाहेबांचे विचार सोडले
आमची सगळी टीम सकारात्मकतेने काम करतेय - निलेश राणे |Nilesh Rane #nileshrane
महाराष्ट्र सरकारचा मच्छीमारांच्या भविष्यासाठी ऐतिहासिक निर्णय #niteshrane
खोल समुद्रातील मच्छिमारांसाठी सॅटेलाईट फोन सुविधा #niteshrane
पंतप्रधानांना देशाच्या भविष्याची सर्वात जास्त काळजी - पालकमंत्री नितेश राणे #niteshrane
पंतप्रधानांच्या पात्रतेविषयी बोलून त्यांचा केलेला अवमान सहन करणार नाही - प्रभाकर सावंत
1
/
103


Subscribe










