कुडाळ – मालवणचे आमदार निलेश राणे यांनी गेट वे ऑफ इंडियाला झालेल्या बोट अपघातात तब्बल 35 लोकांचे जीव वाचवणाऱ्या आरिफ आदम बामणे यांना राणे प्रतिष्ठान मेडिकल ग्रुपच्या वतीने आयुष्य भर मेडिकल ची मोफत सुविधा उपलब्ध करून दिली.
आमदार निलेश राणे यांनी एक कोकणी माणूस या नात्याने आरिफ बामणे यांची मेडिकलची जबाबदारी स्वीकारली आणि अंधेरी ऑफिस मध्ये बोलवून स्वागत करून सत्कार केला. यावेळी तिकडे राणे प्रतिष्ठान मेडिकल ग्रुपचे मेडिकल अध्यक्ष सलमान गांगू, जिल्हाध्यक्ष बिलाल शेख आणि उपाध्यक्ष इम्तियाज अली शेख उपस्थित शेख उपस्थित होते. निलेश राणे यांनी घेतलेल्या या निर्णयाचे चहू बाजूने कौतुक होत आहे.
1
/
103
महाराष्ट्र सरकारचा मच्छीमारांच्या भविष्यासाठी ऐतिहासिक निर्णय #niteshrane
खोल समुद्रातील मच्छिमारांसाठी सॅटेलाईट फोन सुविधा #niteshrane
पंतप्रधानांना देशाच्या भविष्याची सर्वात जास्त काळजी - पालकमंत्री नितेश राणे #niteshrane
पंतप्रधानांच्या पात्रतेविषयी बोलून त्यांचा केलेला अवमान सहन करणार नाही - प्रभाकर सावंत
विरोधी पक्षाकडे चेहराच राहीलेला नाही म्हणून त्यांना "झुरळाचा" चेहरा घ्यावा लागला - आमदार प्रमोद जठार
NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ वेंगुर्ल्यात आंदोलन #vengurla #sindhudurg
एखादी मोठी कंपनी कोकणात आली नाही तर तरुणांच्या हाताला काम कसं मिळणार ?
वैभववाडीतच पर्यायी दुसऱ्या जागेवर एम.आय.डी.सी उभारणार - पालकमंत्री नितेश राणे
वैभववाडीतच पर्यायी दुसऱ्या जागेवर एम.आय.डी.सी उभारणार - पालकमंत्री नितेश राणे #niteshrane
स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताह - अबिद नाईक #kankavli #ajitpawar
कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांची रोखठोक मुलाखत | Prasad Gawade | Konkani Ranmanus #PrasadGawade
कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांची रोखठोक मुलाखत | Prasad Gawade | Kokani Ranmanus
1
/
103


Subscribe










