वरचीवाडी वेतोरे-मिरमेवाडी येथील रहिवासी तथा श्री देवी सातेरी हायस्कूलचे माजी संचालक तसेच कुडाळ शहरातील फुल व्यावसायीक शेखर गुणाजी गावडे (५६) यांचे अल्पशा आजाराने १ जानेवारी २०२५ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, भाऊ, बहिणी, पुतण्या, पुतणी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. सिधुदुर्ग जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांचे बंधू, सिधुदुर्ग जिल्हा बँकेच्या पिगुळी शाखेच्या व्यवस्थापिका पूजा गावडे यांचे दीर, वरचीवाडी वेतोरे येथील माजी सरपंचा सौ.नेहा गावडे यांचे दीर तसेच प्रगतशील शेतकरी संतोष, नितीन ,प्रविण व आपा यांचे बंधू होत.
1
/
95
कै. श्रीधरराव नाईक ३५ वा स्मृतिदिन
आम्ही हप्ते घेत होतो याचा एकतरी पुरावा संदेश पारकर यांनी दाखवावा - बंडू हर्णे यांचे आवाहन #kankavli
जेएसडब्ल्यूचा मायनिंग प्रकल्प सुरु करण्यासाठी जिल्हा प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा दबाव- वैभव नाईक
श्री. रवी कुडाळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
जिल्हाधिकाऱ्यांच्या 21 टेंडर च्या निर्णयावर बंडू हर्णे यांची पत्रकार परिषद #kankavli
योगेश मोबाईल शॉपीचा मान्सून धमाका #kudal #sindhudurg
कणकवली उड्डाण पुलाखालील फळ, फुले, भाजी मार्केट विक्रेत्यांची पर्यायी व्यवस्था करणार- संदेश पारकर
शिवसेना वाढीसाठी संघटनात्मक बांधणी करणार - सुशांत नाईक #kankavli #sushantnaik
एकाच घरात सत्ता गेल्याने सिंधुदुर्गात अवैध मायनींगचे संकट #vaibhavnaik #sindhudurg
"महाराज्या तुझ्या तलवारीन न्याय दि" मायनिंग विरोधात श्री. देव वेतोबाक ग्रामस्थांनी दिले गाऱ्हाणे
कणकवलीत १ कोटींच्या "श्री स्वयंभू नमो उद्यान"चे नगराध्यक्षांच्या हस्ते भूमिपूजन #kankavli
"स्मार्ट मीटरची जबरदस्ती खपवून घेणार नाही" - सुशांत नाईक #kankavli #sushantnaik
1
/
95


Subscribe










