बांदा प्रतिनिधी : निगुडे गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली पुनः प्रतिष्ठापन कार्यक्रम ३० जानेवारी २०२५ पासून सुरू होणार आहे. तरी गावातील घरोघरी या प्रतिष्ठापनेच निमंत्रण देण्याकरिता श्री देवी माऊलीची पालखी आणि तरंगकाठी सोमवार दिनांक २३ डिसेंबर २०२४ ते आज २७ डिसेंबर पासून पाच दिवस संपूर्ण देव कार्यक्रमाचे निमंत्रण देण्याकरिता गावामध्ये रवाना झाले होते. व चार दिवस वस्तीला होते गावांमध्ये कोणतंही विघ्न न येता भक्तिमय वातावरणात घरोघरी श्री च्या पालखीची सर्व ग्रामस्थांना पूजाअर्चा केली व काहीजणांचे नवस बोलणे, नवस फेडणे आदी कार्यक्रम गेले पाच दिवस संपूर्ण गावांमध्ये रांगोळी घालून पूजा अर्चा करण्यात आली यावेळी निगुडे कासकरटेंब, आरोसकरटेंब, नवीन देऊळवाडी, दुरेकरवाडी, राणेवाडी, मधलीवाडी, गजनेवाडी, पाटीलवाडी, तेलवाडी, जुनीदेऊळवाडी, गावठणकरवाडी आदी वाडी मध्ये देव आपल्या तरंगाठी पालखी सही गाठीभेटी घरोघरी देत फिरत होते भक्तिमय वातावरणात संपूर्ण गाव आनंदी उत्साहात होता आज सायंकाळी चार वाजता निगुडे चव्हाटा या ठिकाणी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली व त्यानंतर श्रींची पालखी व तरंगगाठी श्री देवी माऊली मंदिराच्या दिशेने रवाना झाली यावेळी देवस्थानचे प्रमुख मानकरी श्री शांताराम गावडे, पांडुरंग गावडे, महेंद्र गावडे, नाना खडपकर, देवस्थान समितीचे सचिव गुरुदास गवंडे , तसेच ग्रामस्थ सर्वेश गावडे, विलास सावंत, जनार्दन पवार, सुधीर गावडे, संजय मेस्त्री, शंकर निगुडकर, नामदेव राऊळ, गुरुदास निगुडकर, महादेव जाधव, नरेंद्र पवार, विशाल गावडे, सचिन निगुडकर, नारायण गवंडे, राजन निरगुडकर, बाबू निगुडकर असे अनेक ग्रामस्थ भाविक उपस्थित होते.

निगुडे गावचे ग्रामदैवत श्रीदेवी माऊली पालखी तरंगकाठी संपूर्ण गावामध्ये फिरवून आज अखेर सांगता
1
/
103
महाराष्ट्र सरकारचा मच्छीमारांच्या भविष्यासाठी ऐतिहासिक निर्णय #niteshrane
खोल समुद्रातील मच्छिमारांसाठी सॅटेलाईट फोन सुविधा #niteshrane
पंतप्रधानांना देशाच्या भविष्याची सर्वात जास्त काळजी - पालकमंत्री नितेश राणे #niteshrane
पंतप्रधानांच्या पात्रतेविषयी बोलून त्यांचा केलेला अवमान सहन करणार नाही - प्रभाकर सावंत
विरोधी पक्षाकडे चेहराच राहीलेला नाही म्हणून त्यांना "झुरळाचा" चेहरा घ्यावा लागला - आमदार प्रमोद जठार
NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ वेंगुर्ल्यात आंदोलन #vengurla #sindhudurg
एखादी मोठी कंपनी कोकणात आली नाही तर तरुणांच्या हाताला काम कसं मिळणार ?
वैभववाडीतच पर्यायी दुसऱ्या जागेवर एम.आय.डी.सी उभारणार - पालकमंत्री नितेश राणे
वैभववाडीतच पर्यायी दुसऱ्या जागेवर एम.आय.डी.सी उभारणार - पालकमंत्री नितेश राणे #niteshrane
स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताह - अबिद नाईक #kankavli #ajitpawar
कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांची रोखठोक मुलाखत | Prasad Gawade | Konkani Ranmanus #PrasadGawade
कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांची रोखठोक मुलाखत | Prasad Gawade | Kokani Ranmanus
1
/
103

Subscribe










