मुंबई : आज दि. 26 डिसेंबर रोजी मान. कामगार मंत्री महोदय आकाशजी फुंडकर साहेब यांची आज मंत्रालय मुंबई येथे श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त पंढरी चव्हाण व श्रमिक कामगार संघटना ठाणे जिल्हा अध्यक्ष राजेश सुस्विरकर यांनी भेट घेऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांधकाम कामगार, घरेलु कामगार यांच्या प्रश्र्नांविषयी चर्चा करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांधकाम कामगार व घरेलु कामगार यांचे प्रश्न अजून ही तसेच प्रलंबित आहेत त्यामुळे सदर प्रश्न लवकरात लवकर सोडवावे अशी विनंती केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कष्टकरी कामगार वर्गासाठी कामगार भवन उभारण्यात यावे जेणेकरून कामगार वर्गाला मोठ्या प्रमाणात सोयीसुविधा उपलब्ध होतील अशी आग्रही मागणी संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी केली. यावेळी फुंडकर साहेबांनी आपली संकल्पना खूप चांगली असून आपल्या सिंधुदुर्ग जिल्हा मध्ये कामगार भवन लवकरच उभारण्यात येइल असे आश्र्वासित करण्यात आले तसेच कामगार यांचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबध्द आहे व सोडविणार असे सांगितले.
1
/
89
यांना आताच्या आता सभेतून बाहेर काढा आमदार निलेश राणे संतापले | Nilesh Rane #nileshrane
पालकमंत्री नितेश राणे यांना एक महिन्याची शिक्षा, व एक लाखाचा दंड! #niteshrane #sindhudurg
पालकमंत्री नितेश राणे यांच्या टोल माफीच्या भूमिकेचे स्वागत! - वैभव नाईक | Vaibhav Naik #vaibhavnaik
एम.एच. ०७ च्या कोणत्याही गाडीला टोल लागणार नाही #niteshrane #sindhudurg
तुमच्या आंदोलनात धमक नाही!" – वैभव नाईक यांचा निलेश राणेंना टोला #vaibhavnaik #nileshrane
सिंधुदुर्गवासीयांनी टोल विरोधात एकत्र येण्याची गरज - नगराध्यक्ष संदेश पारकर #sindhudurg #kankavali
कुडाळ पंचायत समितीची आमसभा २७ एप्रिल रोजी #kudal
नितीन गडकरी सिंधुदुर्गात आले आणि जिल्हावासियांना टोलची भेट देऊन गेले - वैभव नाईक
ज्यांचे राजकीय धर्मांतर झाले आहे त्यांनी आम्हाला हिंदुत्वाचे सर्टिफिकेट देऊ नये - नितेश राणे
सिंधुदुर्ग जिल्ह्याची विकासाकडे घौडदौड !
युवा प्रतिष्ठान अध्यक्ष केतन शिरोडकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
योगेश मोबाईल शॉपीचा नवा धमाका एका मोबाईवर १० हजारांपर्यंत आकर्षक बक्षिसे #kudal #sindhudurg #mobile
1
/
89


Subscribe









