नांदेड: दि.२५ रोजी विश्रामगृह नांदेड येथे व्हॉईस ऑफ मीडियाच्या पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती नांदेड जिल्हाध्यक्ष पदी श्रीधरराव नागापूरकर यांची निवड करण्यात आली. संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय संदीप काळे साहेब यांच्या आदेशानुसार सर्वानुमते ही निवड प्रक्रिया करण्यात आली. या निवडीचे नियुक्ती पत्र राज्य सहसरचिटणीस श्रीनिवास भोसले,जिल्हाध्यक्ष डॉ गणेश जोशी, कार्याध्यक्ष बाळासाहेब पांडे ,उपाध्यक्ष तुकाराम सावंत,रवींद्र कुलकर्णी,सचिव अनिल धमणे,सूर्यकुमार यन्नवार,संघटक ऋषिकेश कोंडेकर यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी सुरेश अंबटवार , जांबकर, गंगाधर ढवळे, नागेश पाटील कल्याण, भारत वारणेरकर, पवनकुमार कुंटूरकर, डॉ सप्निल बनसोडे, किशोरकुमार वागदरिकर, आदी वरिष्ठ पत्रकार व व्हॉईस ऑफ मिडियाचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती. जिल्ह्यातील पत्रकारांना प्रोटेक्ट करत एका तिजोरीतील खजिण्याप्रमाणे पत्रकारांना जपत, जर पत्रकारावर कोणताही हल्ला झाल्यास, कोणती समस्या निर्माण झाल्यास, त्याचा बीमोड करत पत्रकारांच्या पाठीमागे खंबीरपने उभेराहून बळ देण्याच्या दूरदृष्टीने संघटनेने ही समिती स्थापन केली आहे.

हॉईस ऑफ मीडियाच्या पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती नांदेड जिल्हाध्यक्ष पदी श्रीधरराव नागापूरकर यांची निवड
1
/
105
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा | sawantwadi #sawantwadi
योगेश मोबाईल शॉपीचा डबल डिस्काउंट धमाका #kudal
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कारभारावर प्रसाद गावडेंची बोचरी टीका
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg #sindhudurg
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg
आम्ही आमच्या देशाची सुरक्षा करण्यासाठी कटिबद्ध - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
आ. दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद #deepakkesarkar #sawantwadi
असलदे गावातील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; असलदे ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन #kudal
1
/
105

Subscribe










