रुपेश पावसकर यांनी दिल्या ना. उदय सामंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

रत्नागिरी : शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी महाराष्ट्र राज्याचे उद्योग तथा मराठी राष्ट्रभाषा मंत्री नामदार उदय सामंत यांची पाली येथील निवासस्थानी भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना कुडाळ तालुका संघटक अनिकेत तेंडुलकर, युवासेना तालुकाप्रमुख कुडाळ प्रसाद नार्वेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!