मालवण: मालवण तालुका स्तरीय बालकला क्रीडा ज्ञानी मी होणार महोत्सवात पुर्ण प्राथमिक शाळा हेदुळच्या विद्यार्थ्यांनी मैदानी स्पर्धांमध्ये शाळेच्या विद्यार्थी खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले .
100 मीटर धावणे मुलगे लहान गट: कार्तिक गावडे प्रथम 200 मीटर धावणे मोठा गट मुलगे: निलेश गावडे तृतीय
उंच उडी लहान गट मुलगे: कार्तिक गावडे तृतीय या वैयक्तिक स्पर्धां बरोबरच सांघिक
कबड्डी मोठा गट मुलगे विजेता संघ
खो-खो मोठा गट मुलगे विजेता संघ
कबड्डी: मोठा गट मुली उपविजेता संघ
या स्पर्धक खेळाडू आणि संघ यांनी उत्तम कामगिरी करताना जिल्हास्तरीय बालकला क्रीडा महोत्सवामध्ये मालवण तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत . विजयी स्पर्धक खेळाडू त्यांचे मार्गदर्शक शिक्षक आणि पालक वर्ग या सर्वांचे हेदुळ ग्रामस्थाच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन !