सेवानिवृत्त अधीक्षक गजानन परुळेकर यांचे निधन
कणकवली प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयातील सेवानिवृत्त अधीक्षक गजानन तातोबा परुळेकर (वय 84, रा. कलमठ शिक्षक कॉलनी) यांचे आज 14 डिसेंबर रोजी सकाळी राहत्या घरी निधन झाले. ऍड. राजेश परुळेकर यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चत मुलगा ऍड राजेश, विवाहित मुलगी, सून, नातू ऍड. ओंकार व अन्य नातवंडे असा परिवार आहे. अंत्ययात्रा आज सकाळी सव्वा अकरा वाजता निघणार आहे. त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.
1
/
95
'एक पेड़ माँ के नाम': नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त सतीश सावंतांकडून २५०० रक्तचंदन रोपांचे वाटप!
श्रीधर नाईक यांचा सामाजिक वसा संकेत-सुशांत जोपासत आहेत - विनायक राऊत #vinayakraut #kankavli
श्रीधर नाईकांच्या विचारांचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा - संदेश पारकर #sandeshparkar #kankavli
नाईक कुटुंबियांवर अनेकदा संघर्षाची वेळ आली.. तरीही आमची सत्याची लढाई कायम सुरु राहील - वैभव नाईक
वडिलांचे विचार पुढील काळात सामाजिक बांधिलकीतून जोपासत राहु - सुशांत नाईक #kankavli #sushantnaik
स्व.श्रीधर नाईक आमच्यातून निघून गेले तरी त्यांचे विचार आजही जिवंत आहेत - ब्रिगेडीयर सुधीर सावंत
कणकवली शहराच्या विकासासाठी १०२ कोटींचे शासनाकडे प्रस्ताव - नगराध्यक्ष संदेश पारकर #sandeshparkar
कोकण लयभारी ऑफिशियल आणि चिमणी पाखरं डान्स टीम कुडाळ आयोजित डान्सिंग सुपरस्टार २०२६ #dancecompetition
देवगडमध्ये होऊ घातलेल्या प्रकल्पाला पालकमंत्री विरोध करतील का ?परशुराम उपरकर यांचा सवाल
कै. श्रीधरराव नाईक ३५ वा स्मृतिदिन
आम्ही हप्ते घेत होतो याचा एकतरी पुरावा संदेश पारकर यांनी दाखवावा - बंडू हर्णे यांचे आवाहन #kankavli
जेएसडब्ल्यूचा मायनिंग प्रकल्प सुरु करण्यासाठी जिल्हा प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा दबाव- वैभव नाईक
1
/
95


Subscribe










