कणकवली प्रतिनिधी: कणकवली तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या वतीने शासकीय भात खरेदीचा शुभारंभ उपविभागीय अधिकारी (महसुल) कणकवलीचे जगदिश कातकर यांच्या हस्ते करण्यात आला. प्रतिक्विंटल २३०० रुपयाने भात खरेदी करण्यात येत आहे.या वेळी शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रकाश मुकुंद सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विठ्ठल दत्ताराम देसाई, शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष सुरेश ढवळ, संचालक गुरुप्रसाद वायंगणकर, प्रशांत सावंत, लिना परब, स्मिता पावसकर तसेच राजन परब, शेतकरी मनोहर राणे, महादेव सावंत, सदाशिव परब, व्यवस्थापक गणेश तावडे, सहा. व्यवस्थापक राजेंद्र सावंत व शेतकरी तसेच कर्मचारी उपस्थित होते.
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111


Subscribe










