Oplus_131072 पीजी मेडिकल प्रवेश परीक्षेच्या तारखा जाहीरSindhudarpanDecember 12, 2024बातम्या ब्युरो न्यूज: पीजी मेडिकल प्रवेश परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. नॅशनल मेडिकल कमिशननं याची घोषणा केली आहे. त्यानुसार १५ जून २०२५ रोजी ही परीक्षा होणार आहे. तरीही परिस्थितीनुसार या तारखेत बदल होऊ शकतो. Post Views: 3 Previous Post कोरोना लस ठरतेय तरुणांच्या अचानक मृत्यूचे कारण? Next Post 'व्हेंटिलेटरवर' असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाचा आमदार निलेश राणे यांनी घेतला आढावा