कणकवली प्रतिनिधी: कणकवली कॉलेज कणकवली येथील प्रा. विजय सावंत यांची सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक म्हणुन नियुक्ती करण्यात आली. शिक्षण उपसंचालक विभाग कोल्हापूर राष्ट्रीय सेवा योजना अ स्तर विभागीय समन्वयक जिल्हा समन्वयक व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कार्यक्रमाधिकारी यांची बैठक १६/१०/२०२४ रोजी. संपन्न झाली. या बैठकीत प्रा. विजय सावंत यांची राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली. या प्रसंगी कणकवली कॉलेज कणकवली च्या चेअरमन राजश्री साळुंखे, संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय तवटे, सचिव विजयकुमार वळंजू, विश्वस्त अनिलपंथ डेगवेकर कणकवली कॉलेज कणकवली चे प्राचार्य युवराज महालिंगे, पर्यवेक्षक. प्रा. महादेव माने, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
1
/
87
"जंगलात विधी करण्याचा 'नाद' नडला? संजय राऊतांची केसरकरांवर जहरी टीका!"
मुख्यमंत्री शिंदेंना खरात बाबांकडे नेणारे केसरकरच; विनायक राऊतांचा गंभीर दावा
कॅप्टन खरात एकदाही माझ्या डिपार्टमेंटमध्ये आले नाहीत #deepakkesarkar
सत्ताधारी पक्षातील अनेक लोक भोंदूबाबामुळे अडचणीत येणार होते - वैभव नाईक #vaibhavnaik
वाफोली-विलवडे येथील खाण वाद पुन्हा पेटला #sindhudurg #sawantawadi
२१ ते २५ मार्च या कालावधीत जिल्हास्तरीय सिंधुसरस व मिनीसरस २०२६ #sindhudurg
वराडमध्ये रुद्रनाथ फाऊंडेशन विरोधात जनआक्रोश #spatikshivling #malvan #shiv #mahadev #varad
विलवडे, वाफोली - भालावल गावातील ग्रामस्थ क्रशर -विरोधात एकवटले..! #sawantawadi
विधानसभेत हायव्होल्टेज ड्रामा! नितेश राणे आक्रमक, जितेंद्र आव्हाडांनी मागितली माफी #niteshrane
वेंगुर्ला-म्हापणमध्ये गॅस सिलेंडरचा तुटवडा; नागरिकांचे प्रचंड हाल #vengurla #mhapan #cylinder
आमदार निलेशजी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!शुभेच्छुक : राजवीर गांगर्डे पाटील
आमदार निलेशजी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!शुभेच्छुक : अजय शिरसाट आणि सचिन गवंडे
1
/
87


Subscribe





