वेंगुर्ले प्रतिनिधी: बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी आज सपत्नीक कोकणचा तिरुपती म्हणून ओळख असलेल्या वेंगुर्ले तालुक्यातील आरवली येथील श्री देव वेतोबा, वैष्णोदेवी सातेरीचे दर्शन घेतले. राज्यपाल श्री. आर्लेकर हे मूळ आरवली येथील रहिवासी आहेत. मात्र त्यांचे वास्तव्य गोवा राज्यात असते. श्री देव वेतोबाच्या वार्षिक जत्रोत्सवात येण्यास न मिळाल्याने आज त्यांनी कुटुंबासमवेत श्री देव वेतोबाचे दर्शन घेतले.यावेळी श्री देव वेतोबा देवस्थान तर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच देवस्थान कार्यालयात त्यांचा देवस्थान तर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष जयवंत राय, विश्वस्त डॉ प्रसाद प्रभू साळगावकर, मयूर आरोलकर उमेश मेस्त्री, उत्तम चव्हाण व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
1
/
111
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
1
/
111


Subscribe










