अक्कलकोट प्रतिनिधी: दै.नवभारत व नवराष्ट्र यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांना धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील दैदिप्यमान कामगिरी केल्याबद्दल यंदाचा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सदरचा पुरस्कार हा सोमवार दि.१८ डिसेंबर रोजी सकाळी १० वा. मुंबईतील कफप्रेड येथील ताज प्रेसिडेंट येथे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून स्वागत व अभिनंदन होत आहे.
1
/
104
कणकवलीतील बोगस मतदारांवर कारवाई करा - संदेश पारकर यांची यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी
सिंधुदुर्ग नगरीत बांधकाम कामगारांचे आक्रोश आंदोलन #sindhudurg
देवगड-दाजीपूर जोड रस्त्यांची कामे तातडीने करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा - सुशांत नाईक
जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे -तृप्ती धोडमिसे
शाळेत भरला गावठी बाजार; विद्यार्थ्याने आणली कोंबडी! #sindhudurg
पोलिसांनी मार खावा का ? अभिजीत दीपकेंना आ. निलेश राणेंकडून प्रत्युत्तर #nileshrane
चक्क ८२ वर्षांच्या आजीने घेतला धबधब्यात पोहण्याचा आनंद #sindhudurg
आंबोली मान्सून मॅरेथॉन २०२६ ला उत्साहात सुरुवात #marethone
सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल रुग्णांवर डिस्चार्ज व बांबुळी रेफरसाठी दबाव #sindhudurg
सताधाऱ्यांच्या फसव्या घोषणाना जनता बळी पडणार नाही #sindhudurg
१५ ऑगस्टपर्यंत मासेमारीवर बंदी - नितेश राणे | Nilesh Rane #niteshrane
उद्धव साहेबांनी बाळासाहेबांचे विचार सोडले
1
/
104


Subscribe










