कुडाळ : गुरुवार दिनांक १९ डिसेंबर २०२४ रोजी
श्री देवी महालक्ष्मी मंदिर कुडाळ(लक्ष्मीवाडी) येथे मार्गशीर्ष गुरुवार निमित्त
सायंकाळी 7. वाजता
श्री देव महापुरुष प्रासादिक भजन मंडळ – माड्याचीवाडी
(बुवा -ऋषिकेश गावडे) याच्या सुश्राव्य आयोजन सूर्यकांत पाटील, संतोष खानोलकर, समीर अणावकर यांच्या सौजन्याने करण्यात आले आहे.
रात्रौ. ९.३० वाजता आरती होईल. तर १० वाजता दत्तमाऊली दशावतार नाट्यमंडळ सिंधुदुर्ग यांचे महानाट्यपुष्प आयोजक महेश आळवे आणि मित्रपरिवार यांच्या सौजन्याने होणार आहे. तेव्हा सर्वांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
1
/
105
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा | sawantwadi #sawantwadi
योगेश मोबाईल शॉपीचा डबल डिस्काउंट धमाका #kudal
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कारभारावर प्रसाद गावडेंची बोचरी टीका
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg #sindhudurg
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg
आम्ही आमच्या देशाची सुरक्षा करण्यासाठी कटिबद्ध - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
आ. दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद #deepakkesarkar #sawantwadi
असलदे गावातील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; असलदे ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन #kudal
1
/
105

Subscribe










