विद्यार्थ्यांना समोसा, बुंदी लाडू,चकली,पौष्टिक दूध अशा खाद्य पदार्थांचे किट वाटप
वेताळ बांबर्डे गावातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये शिवसैनिकांकडून शालेय विद्यार्थ्यांसमवेत वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना समोसा, बुंदी लाडू,चकली,पौष्टिक दूध अशा खाद्य पदार्थांचे किट वितरित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी देखील उत्स्फूर्तपणे वाढदिवस शुभेच्छापर समूह गीते सादर करून लाडक्या आमदारांना उदंड आयुष्य व उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी कट्टर शिवसैनिक प्रसाद गावडे, अवधूत सामंत, आरिफ मुजावर, भूषण बांबार्डेकर, निलेश बांबर्डेकर, आरिफ मुजावर, सारिका कदम,रितिका गावडे, रोहिणी चव्हाण, शिवाजी कदम, दिनेश कदम,संतोष कदम, अरुण गावडे, नाना कदम, संदीप सावंत, विलास बांबर्डेकर, विजय सावंत आदी शिवसैनिक उपस्थित होते.




1
/
94
एकाच घरात सत्ता गेल्याने सिंधुदुर्गात अवैध मायनींगचे संकट #vaibhavnaik #sindhudurg
"महाराज्या तुझ्या तलवारीन न्याय दि" मायनिंग विरोधात श्री. देव वेतोबाक ग्रामस्थांनी दिले गाऱ्हाणे
कणकवलीत १ कोटींच्या "श्री स्वयंभू नमो उद्यान"चे नगराध्यक्षांच्या हस्ते भूमिपूजन #kankavli
"स्मार्ट मीटरची जबरदस्ती खपवून घेणार नाही" - सुशांत नाईक #kankavli #sushantnaik
स्मार्ट मीटर बसवण्याचा SMS नेमका कोणाकडून..? #kankavli
दर शुक्रवारी कणकवलीत गावठी बाजाराचे आयोजन #kankavli
कणकवलीतील अनाधिकृत अतिक्रमणे हटविणार - संदेश पारकर #sandeshparkar #kankavli
कणकवलीत "श्री.स्वंयभू नमो उद्यान" चे 15 जून रोजी उद्घाटन - संदेश पारकर #kankavli #sandeshparkar
भ्रष्ट्राचाराच्या प्लॅन चा नारळ नगराध्यक्ष संदेश पारकर लवकर फोडणार - बंडू हर्णे #kankavli
काही राजकीय नेते जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणून खोटी कामे करून घेतात
कोकणचा फोटोग्राफर सर्वेश पेडणेकर यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत
महायुती सरकारने जनतेला महागाईच्या खाईत लोटले - परशुराम उपरकर #sindhudurg
1
/
94


Subscribe










