गुरुवार शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
कुडाळ : गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी शिवजयंती निमित्त सखे सोबती मित्रमंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी १०.०० ते १०.३० : शिवजयंती, शिवमुर्तीस पुष्पहार अर्पण
सायं. ५ वाजता: मान्यवरांचे स्वागत, रंगमंच पूजन, दिपप्रज्वलन
प्रमुख उपस्थिती:
१. मा. श्री. प्रभाकरजी सावंतसाहेब (जिल्हाध्यक्ष भाजपा)
२. मा. श्री. ॲड संग्रामजी देसाई (माजी अध्यक्ष बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा)
३. मा. श्री. रणजीत देसाई (माजी अध्यक्ष जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग)
४. मा. श्री. गुरुनाथ सडवेलकर (जिल्हापरिषद सदस्य)
५. श्री. अजय आकेरकर (सरपंच ग्रामपंचायत पिंगुळी)
६. श्री. सुनील म्हापसेकर (अध्यक्ष व्यापार संघटना पिंगुळी)
७. डॉ.गिरीश राणे, कुडाळ
५.३० वाजता : सिद्धेश मोंडकर – गणेश स्तवन व महाराष्ट्र गीत, शिवराज्याभिषेक सोहळा – नागेश नेमळेकर, रुग्णवाहिका – अनावरण सोहळा
६.३० वाजता : मान्यवरांचे स्टेजवर भाषण, लाठीकाठी प्रात्यक्षिक व शिवकालीन युद्धतंत्र, आभार प्रदर्शन
स्थळ : आनंदवन संकुल, पिंगुळी
निमंत्रक : साईकला मंच पिंगुळी, सखे सोबती मित्रमंडळ, आणि या कार्यात सहभागी गावातील सर्व मित्रमंडळे आणि संस्था

Subscribe









