कुडाळ प्रतिनिधी: तेर्सेबांबर्डे येथील श्री देव रामेश्वरचा जत्रोत्सव 3 डिसेंबर रोजी होणार आहे. सकाळी 8 वाजता धार्मिक कार्यक्रम, संध्याकाळी 3 वा ओटी भरणे, रात्री 10.30 वाजता पालखी सोहळा, रात्री 12 .30 वा खानोलकर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ, खानोली यांचा नाट्य प्रयोग होईल .तरीही सर्व भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री देव रामेश्वर मंदिरचे मानकरी , सेवेकरी , ग्रामस्थ व देवस्थान उपसमितीच्या वतीने करण्यात आले आहे.
1
/
46


तारकाची पूर्ण टीम आपलीशी वाटली

तारका या शोमध्ये काम करताना अभिमान वाटतोय #danceshow #dance #dancer

घनकचरा करवाढ विरोधात ठाकरे सेनेचा भव्य मोर्चा #dombivali #kalyan #kalyandombivali #dipeshmhatre

रवी कुडाळकर सरांमुळे आम्हाला कला सादर करता आली #danceshow #dance #dancer

तारकामुळे आम्हाला मोठ्या व्यासपीठावर कला सादर करता येईल #danceshow #dance #dancer

तारकाच्या माध्यमातून आम्हाला कला सादर करण्याची संधी - दीक्षा नाईक #danceshow #dance #dancer

तारकाच्या माध्यमातून एक मोठा धमाका होणार #danceshow #dance

घरातल्या बायकांच्या भांडणामुळे दोन्ही भाऊ वेगळे #niteshrane #uddhavthackeray #rajthackeray

म्हणजे संजय राजाराम राऊतचा बाजार उठला | Nitesh Rane #niteshrane #sanjayraut

नितेश राणे संतापले | Nitesh Rane #niteshrane #shorts #viralvideo #ytshorts

माझ्या घरात मच्छी देत नाही म्हणून मी हे आंदोलन केलं नव्हतं | Nitesh Rane #niteshrane

जिल्हा पोलिस अधीक्षक मोहन दहीकर यांची पत्रकार परिषद
1
/
46
