कुडाळ प्रतिनिधी: दिनांक २४ नोव्हेंबर रोजी वैशाली मोहन पाटील (सांगूळवाडी, वैभववाडी) या पेशन्टला उपचारासाठी गुरुकृपा हॉस्पिटल कणकवली येथे एबी पॉजीटिव्ह रक्तगटाच्या रक्ताची गरज होती. या केससाठी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून खालील रक्तदात्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालय रक्तपेढी सिंधुदुर्ग येथे अमूल्य असे रक्तदान केले. यावेळी पिंगुळी गावचा रहिवाशी अमित चव्हाण (पिंगुळी, कुडाळ) यांनी तात्काळ रक्तदान केले. त्यांचे आजचे हे ८ वे रक्तदान वैभव खोबरेकर (तारकर्ली, मालवण) यांनी देखील आज तात्काळ रक्तदान केले. त्यांचे आजचे हे १९ वे रक्तदान आहे. दोन्ही रक्तदात्यांनी दाखविलेल्या तत्परतेला सलाम या केसच्या पुर्ततेसाठी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान वेंगुर्ला तालुकाध्यक्ष ॲलिस्टर ब्रिटो, सदस्य ओंकार गावडे आदींनी प्रयत्न केले.सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान
1
/
103
महाराष्ट्र सरकारचा मच्छीमारांच्या भविष्यासाठी ऐतिहासिक निर्णय #niteshrane
खोल समुद्रातील मच्छिमारांसाठी सॅटेलाईट फोन सुविधा #niteshrane
पंतप्रधानांना देशाच्या भविष्याची सर्वात जास्त काळजी - पालकमंत्री नितेश राणे #niteshrane
पंतप्रधानांच्या पात्रतेविषयी बोलून त्यांचा केलेला अवमान सहन करणार नाही - प्रभाकर सावंत
विरोधी पक्षाकडे चेहराच राहीलेला नाही म्हणून त्यांना "झुरळाचा" चेहरा घ्यावा लागला - आमदार प्रमोद जठार
NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ वेंगुर्ल्यात आंदोलन #vengurla #sindhudurg
एखादी मोठी कंपनी कोकणात आली नाही तर तरुणांच्या हाताला काम कसं मिळणार ?
वैभववाडीतच पर्यायी दुसऱ्या जागेवर एम.आय.डी.सी उभारणार - पालकमंत्री नितेश राणे
वैभववाडीतच पर्यायी दुसऱ्या जागेवर एम.आय.डी.सी उभारणार - पालकमंत्री नितेश राणे #niteshrane
स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताह - अबिद नाईक #kankavli #ajitpawar
कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांची रोखठोक मुलाखत | Prasad Gawade | Konkani Ranmanus #PrasadGawade
कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांची रोखठोक मुलाखत | Prasad Gawade | Kokani Ranmanus
1
/
103


Subscribe










