दीपक केसरकर विजयी

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी विधानसभा तेवीसावी फेरी – (पोस्टल मते)दिपक केसरकर- ४४८ (८०३८९)राजन तेली- 290 (40662)अर्चना घारे- ३१ (६०१९)दत्ताराम गावकर – ८ (१२१३)विशाल परब – ५१ (३३०५१)सुनिल पेडणेकर- ३ (८९१)नोटा- ११ (२३५७)तेवीसाव्या फेरी अखेर दीपककेसरकर ३९७२७ मतांनी विजयी.

error: Content is protected !!