कुडाळ : शिवसेनेचे ओरोस मंडल तालुकाप्रमुख दिपक नारकर, कुडाळ मंडल तालुकाप्रमुख विनायक राणे आणि शिवसेना नेते संजय पडते यांचा डिगस शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी डिगस शिवसेना शाखा प्रमुख प्रविण पवार, रुमडगाव शिवसेना शाखा प्रमुख अनंत राणे, कारिवणे शिवसेना शाखा प्रमुख विजय तावडे, उपविभाग प्रमुख विलास राणे, अरुण सावंत, राजन पवार, पांडु मेस्त्री, चंद्रकांत पवार, राजन डिगसकर, विजय शेटये, अभिनंदन पवार, सुरेश शिरोडकर , धोंडी सुर्वे, उदय परब, संतोष राणे, आबा मेस्त्री, सचिन राणे, लिंगाजी परब आदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.