Category महाराष्ट्र

माईण गावात रात्रीच्या सुमारास लागली आग; वीज गळतीमुळे घर पूर्णतः भस्मसात

अंदाजे ६१ लाखांहून अधिक नुकसान पालकमंत्री नितेश राणे यांनी घटनास्थळी भेट दिली कणकवली : तालुक्यातील मौजे माईण येथे दिनांक २ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० वाजता वीज गळतीमुळे श्री. अनिल दिनकर सुखटणकर यांच्या घराला अचानक भीषण आग लागली. या आगीत घर…

बिडवलकर मृत्यू प्रकरणी ३ संशयितांच्या कोठडीत वाढ

एका संशयित आरोपीला न्यायालयीन कोठडी कुडाळ : कुडाळ तालुक्यातील चेंदवण येथील सिद्धिविनायक ऊर्फ प्रकाश बिडवलकर याच्या खून प्रकरणी चार पैकी सिद्धेश शिरसाटसह ३ संशयित आरोपींची १५ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीची मुदत वाढवून दिली तर चौथा संशयित अमोल शिरसाट याला वैद्यकीय…

शिवसेना शाखा वेताळ बांबर्डे आयोजित महिलांची भव्य रस्सीखेच स्पर्धा संपन्न

माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन कुडाळ : शनिवार दिनांक १२ एप्रिल २०२५ रोजी माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शाखा वेताळ बांबर्डे यांच्या वतीने महिलांसाठी भव्य रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले…

गांजा सेवन केल्याप्रकरणी शिक्षकावर कारवाई

मुंबई – गोवा हायवेवर महामार्गावर झाराप पेट्रोलपम्प येथे गांजा सेवन केल्या प्रकरणी श्री. विनायक रामचंद्र पाटील वय वर्षे 34 याच्यावर आज विवारी, दिनांक, 13.04.2025. रोजी सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर रित्या गांज्या या अमली पदार्थाचे सेवन करताना पोलिसांच्या निदर्शनास आले या प्रकारणी…

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणावेत-वीरसिंग वसावे

सिंधुदुर्ग : भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील सर्व घटकांच्या उन्नतीसाठी आपले जीवन वेचले. ‘शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ‘ हा मूलमंत्र बाबासाहेबांनी दिला आहे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर प्रगतीची शिखरे गाठण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार…

नारायण राणेंना न जुमानता कोकणातील जनता जल्लोषात उद्धवजींचे स्वागत करेल

उद्धवजींवर राणेंनी केलेल्या टीकेला माजी आमदार वैभव नाईक यांचे जोरदार प्रत्युत्तर निलेश राणेंनी गृहमंत्र्यांचे आणि पालकमंत्र्यांचे अपयश जनतेसमोर आणल्याची वैभव नाईक यांची टीका

गुरुदास गवंडे मंगळवारी करणार बेमुदत उपोषण

सावंतवाडी प्रतिनिधी : गाव मौजे निगुडे सरपंच श्री. लक्ष्मण गंगाराम निगुडकर यांनी दिनांक २७ फेब्रुवारी २०२५ रोजी १५ वित्त आयोगातील ग्रामपंचायत स्तर मधून इमारत रंगकाम करणे निगुडे गावठाणवाडी अंगणवाडी येथील कामासंदर्भात जी रक्कम अदा केली ती संबंधित काम करणारे ठेकेदाराला…

अजंठा कॅटमरॉन बोटीचा प्रवासी वाहतूक परवाना निलंबित, प्रवासी वाहतुकीवर निर्बंध

महाराष्ट्र सागरी मंडळाची त्रिसदस्य समिती करणार चौकशी दोषींवर कडक कारवाई करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे आदेश मुंबई – काल रायगड जिल्ह्यातील अलिबाग नजीक समुद्राजवळ अजंठा कंपनीच्या कॅटमरॉन प्रवासी बोटीच्या घटने प्रकरणी राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे…

“जयभीम पदयात्रा” चे आयोजन

सिंधुदुर्गनगरी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त दि. 14 एप्रिल 2025 रोजी “जयभीम पदयात्रा” चे आयोजन करण्यात आले आहे. दि. 13 एप्रिल 2025 रोजी कुडाळ हायस्कूलच्या मैदानावरुन सकाळी 7.30 वाजता “जयभीम पदयात्रे”ला सुरुवात होईल व या पदयात्रेचा शेवट डॉ.…

सोन्याचा हार चोरी केल्याप्रकरणी चोरटा ताब्यात

सावंतवाडी : खासकीलवाडा येथील धनश्री विजय चव्हाण यांच्या घरात घुसून सोन्याच्या हाराची चोरी केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी न्हावेली येथील एकाला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई काल रात्री करण्यात आली. महादेव उर्फ अक्षय सुरेश मेस्त्री असे त्याचे नाव आहे. आपण हा प्रकार…

error: Content is protected !!