आंब्याच्या झाडावरून कोसळल्याने तरुणाचा मृत्यू

आचरा येथील घटना मालवण : कराराने घेतलेल्या आंबा बागेत फवारणी करताना सुमारे तीस फूट उंचीवरून खाली कोसळल्याने भरड येथील तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. अँड्र्यू फ्रान्सिस कार्डोज (वय ४५, रा. भरड–मालवण) असे मृताचे नाव…








