Category वैभववाडी

त्या मृत कामगाराच्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

सोनाळी नदीपात्रात आढळला होता मृतदेह व्हिडीओमुळे होतोय संशय व्यक्त वैभववाडी : दोन दिवस बेपत्ता असणाऱ्या कामगाराचा मृतदेह नदीपात्रात सापडतो. आकस्मिक मृत्यू म्हणून पोलीस ठाण्यात नोंदही होते. मात्र अचानक त्या मृत कामगाराला बेदम मारहाण करतानाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आणि…

माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांचा वाढदिवस सोहळा

राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे राहणार उपस्थित वैभववाडी प्रतिनिधी 10 एप्रिल रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस मोठया दिमाखात संपन्न होणार आहे. जिल्ह्यात होणाऱ्या या भव्य सोहळ्यास ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार आहेत. राज्यातील विविध पक्षातील…

खा. नारायण राणे यांच्या वाढदिवस सोहळ्याला मंत्री राधाकृष्ण विखेपाटील राहणार उपस्थित

वैभववाडी प्रतिनिधी माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचा अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण सोहळा 10 एप्रिल रोजी होत आहे. या भव्य सोहळ्यास राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखेपाटील उपस्थित राहणार आहेत. राज्यातले महनीय व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून कार्यक्रमाची जय्यत…

वैभववाडी येथे गोळीबार

एकाच मृत्यू तर एकजण गंभीर जखमी वैभववाडी : तालुक्यातील आचिर्णे येथे मध्यरात्री गोळीबाराची धक्कादायक घटना घडून एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शिकारीसाठी गेले असताना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आचिर्णे…

वैभववाडी तालुका धनगर समाजातील युवा वर्गाला एकत्र करण्याच्या दृष्टीने स्व. भरत बोडेकर युवा प्रतिष्ठानची वाटचाल…

स्व. भरत बोडेकर युवा प्रतिष्ठान आयोजित वैभववाडी धनगर समाज प्रीमियर लीग (VDPL) स्पर्धे निमित्त बोलत असताना ऑल इंडिया धनगर समाज महासंघ कोकण प्रदेश अध्यक्ष नवलराज विजयसिंह काळे यांचे प्रतिपादन मुंबई : स्व. भरत बोडेकर युवा प्रतिष्ठान आयोजित वैभववाडी धनगर समाज…

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाचा ‘डीपीआर’ तयार

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची लोकसभेत लेखी माहिती मंत्री केंद्रीय मंत्री,खासदार नारायण राणे,पालकमंत्री नितेश राणे यांच्या केंद्रस्तरीय पाठपुराव्याला मोठ यश ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात केली होती घोषणा १०८ किमी प्रकल्पासाठी प्रशासकीय कामांना वेग कोकण-पश्चिम महाराष्ट्र जोडणीच्या कामाला गती!दिल्ली…

राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष वैभव रावराणे यांनी दिल्या नवनिर्वाचित पं.स सभापती सिद्धेश रावराणे, उपसभापती साची कोलते यांना शुभेच्छा

वैभववाडी : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष तालुकाध्यक्ष वैभव रावराणे यांनी नवनिर्वाचित पं.स सभापती सिद्धेश रावराणे, उपसभापती साची कोलते यांच्या निवडीनंतर पंचायत समिती कार्यालयात जाऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी पणन महासंघाचे संचालक तथा जि.प सदस्य प्रमोद रावराणे, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, भाजपा…

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत वैभववाडीच्या अंगणवाडी पर्यवेक्षिका विद्या संतोष गुरखे या राज्यात प्रथम….

पुणे : येथे राज्य शैक्षणिक व प्रशिक्षण परिषद यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत अंगणवाडी पर्यवेक्षिका विद्या संतोष गुरखे यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. या स्पर्धेत तब्बल १०७० स्पर्धकांचा सहभाग होता. या स्पर्धेमध्ये अव्वल क्रमांक मिळविणाऱ्या त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील…

दिगशी गावात शिवजन्मोत्सव सोहळा खूप मोठ्या उत्साहात साजरा

शिवप्रेरित युवा संघटनेचे आयोजन शिवप्रेरित युवा संघटना दिगशी आयोजित भव्य शिवजयंती उत्सव सोहळा खूप मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला . यावेळी ग्रामस्थ खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते खास करून महिलांची उपस्थिती लक्षणीय होती इतर गावातील शिवप्रेमी देखील या कार्यक्रमासाठी…

शिवप्रेरीत युवा संघटना दिगशी यांच्या वतीने शिवजयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन

वैभववाडी : गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी शिवप्रेरीत युवा संघटना दिगशी यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे शिवजयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. सकाळी १२.०० वा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन दुपारी…

error: Content is protected !!