Category राजकीय

भारतीय कृषी विमा कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची शिफारस कृषी आयुक्तालयाकडे करा

– पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्गनगरी : पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना आंबिया बहार सन २०२४-२५ अंतर्गत कृषी विभागाकडून सातत्याने पत्रव्यवहार करून देखील भारतीय कृषी विमा कंपनीने नुकसान भरपाईचा तपशील तसेच क्षेत्रीय तपासणीचा सविस्तर तपशील उपलब्ध करून दिलेला नाही. त्यामुळे…

गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम सोमवारी जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्गनगरी : गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम हे सोमवार दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. सोमवार दिनांक…

गोवा राज्यातील विविध विरोधी पक्षांच्या स्थानिक परप्रांतीय प्रश्न उपस्थित करत केलेल्या विरोधामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणारी MRF नोकर भरती मेळावा रद्द

मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांची माहिती. मनसे सिंधुदुर्गच्या वतीने शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी एमआरएफ गोवा येथील कंपनी मध्ये प्रक्षिणार्थी भरती मेळावा आयोजित करण्यात आला होता. सदर मेळावा आयोजित करताना कोणतेही शुल्क न आकारता विनामूल्य सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांना रोजगाराच संधी…

पालकमंत्री नाम. नितेश राणे यांचा १२ सप्टेंबर रोजी वेंगुर्ले तहसीलदार कार्यालय येथे जनता दरबार

वेंगुर्ले : मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी उद्या शुक्रवार १२ सप्टेंबर रोजी दुपारी ३.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत वेंगुर्ले तहसील कार्यालय येथे जनता दरबार आयोजित केला आहे. तरी ज्या ज्या नागरिकांना शासन…

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाचा “साशंकित” कारभार ?

जिल्ह्यातील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्क लाभ देण्यास जिल्हा परिषद प्रशासनाकडून “टाळाटाळ” तर दुसरीकडे “बडतर्फ” कारवाईस तात्पुरत्या स्थगितीवर असलेल्या काही कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याचा घातला जातोय घाट..? मुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभागाच्या भोंगळ कारभाराबाबत कोणती. भूमिका घेणार…प्रसाद गावडेंचा सवाल सिंधुदुर्ग…

आ. निलेश राणे यांनी घेतले युवासेना तालुका सचिव साईराज दळवी यांच्या घरी बाप्पाचे दर्शन

कुडाळ : कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी पिंगुळी सोसायटी चेअरमन विजय दळवी तसेच युवासेना तालुका सचिव साईराज विजय दळवी यांच्या घरी बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आग्रे, महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, संजय पडते, उपजिल्हाप्रमुख…

भूमि अभिलेख कार्यालयाने नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करावीत आणि सर्व रिक्त पदे भरली जावीत अन्यथा आंदोलन छेडणार

माजी आमदार वैभव नाईक, सतीश सावंत यांचा इशारा नागरिकांच्या विविध तक्रारीबाबत वैभव नाईक,सतीश सावंत यांनी जिल्हा भूमि अभिलेख कार्यालयात दिली भेट

नागरिकांनी मतदार यादीबाबत आक्षेप नोंदविल्यास त्याची पडताळणी करा

मा.आ.वैभव नाईक,सतीश सावंत यांची जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी जिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे यांचा सकारात्मक प्रतिसाद

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांची भेट घेऊन प्रकृतीची केली चौकशी

मुंबई : माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांची भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुंबई येथील अधिश निवासस्थानी जाऊन भेट घेत तब्येतीची विचारपूस केली. माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे साहेब यांची काही दिवसांपूर्वी प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे उपचारासाठी ते रुग्णालयात दाखल झाले…

पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवलीत घेतले श्री गणेश दर्शन

कुडाळ : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शनिवारी कणकवली शहरातील मानाचा समजला जाणारा संतांचा गणपती, रिक्षा संघटनेचा “कणकवलीचा राजा”, व पोलीस स्टेशन येथील गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी रिक्षा संघटना पदाधिकारी, पोलीस निरीक्षक…

error: Content is protected !!