दहावी परीक्षेत कणकवली तालुक्यात प्रथम आलेल्या विधी चिंदरकर हिचा वैभव नाईक, सतीश सावंत यांनी केला सत्कार



मुंबई : राज्यात वाढवण सारखा मोठा बंदर प्रकल्प तयार होत आहे. या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार आहेत. याचा सर्वात पहिला फायदा किनारपट्टीच्या जिल्ह्यांना होणार असून या ठिकाणी लागणाऱ्या कुशल कामगार वर्गासाठीचे प्रशिक्षण आतापासूनच सुरू करणे गरजेचे असून त्या…

पालकमंत्री नितेश राणे आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यातील बैठकीत मंजुरी वर्षानुवर्ष प्रलंबित असलेली जनतेची मागणी पूर्णत्वास प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा तीन मध्ये मिळाले नऊ रस्ते कणकवली : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा तीन अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रस्तावित असलेल्या ९ रस्त्यांच्या…

शिरोडा उपजिल्हा रुग्णालयाला जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली अचानक भेट • रुग्णसेवेला प्राधान्य देण्याचे निर्देश • अपघात विभाग, औषधसाठा विभागाची केली पाहणी सिंधुदुर्गनगरी : पालकमंत्री नितेश राणे यांनी विभाग प्रमुखांनी क्षेत्रीय कार्यालयांना भेटी देण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार जिल्हा शल्य चिकित्सक…

पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे,आमदार निलेश राणे यांनी पाठपुरावा न केल्यानेच सिंधुदुर्गवासीय नुकसान भरपाईपासून वंचित

सिंधुदुर्ग : मा. भरतशेठ गोगावले (मंत्री, रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास, महाराष्ट्र राज्य) यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस आमदार दीपकभाई केसरकर, जिल्हाधिकारी मा. अनिल पाटील, शिवसेना उपनेते संजय आंग्रे,जिल्हाप्रमुख…

दशावतार कलाकारांना विशेष ओळखपत्र मिळणार सोबतच राज्य शासनाकडून मिळणारे अनुदान थेट कलाकारांच्या खात्यात जमा होणार. सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील दशावतारी कलाकार आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेली अनेक वर्ष पाठपुरावा करत होते. परंतु या मागण्यांना कधी यश आले नव्हते. यावर या कलाकारांनी…

मंत्री भरतशेठ गोगावले आणि माजी मंत्री आमदार दीपकभाई केसरकर यांची प्रमुख उपस्थिती शिवसेना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संघटनात्मक मजबुती, कार्यकर्त्यांशी थेट संवाद आणि आगामी दिशा निश्चित करण्यासाठी विशेष आढावा व मार्गदर्शन बैठक दिनांक २४ मे २०२५ रोजी , ओरस येथे संपन्न झाली.…

सिंधुदुर्गनगरी : रोजगार हमी योजना ही ग्रामीण विकासासाठी एक महत्त्वाची योजना आहे. ग्रामीण भागात ‘रोजगार हमी’ मुळे बदल होत आहेत. या बदलाची गती वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कामे हाती घेऊन नियोजन करावे. तसेच योजनेचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे…

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्याचे उद्यान, रोजगार हमी व खारभूमी विकास मंत्री भरतशेठ गोगावले उद्या, २४ मे २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते विविध विकासकामांचा आढावा घेणार असून, शिवसेना पदाधिकारी स्थानिक नागरिक व अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.…