Category राजकीय

मोठी बातमी..राजन साळवी यांचा उद्याच शिवसेना शिंदे गटात प्रवेश?

मंत्री उदय सामंत यांचा खळबळजनक दावा रत्नागिरी: मंत्री उदय सामंत यांनी दावोस दौऱ्यावर असतानाच उबाठा चे आणि काँग्रेसचे काही मंत्री आपल्या गटात येणार असल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता दावोस दौऱ्यावरून परतल्या नंतर मंत्री उदय सामंत यांनी एक मोठा दावा…

खा. नारायण राणेंनी व्यक्त केली आयुष्यातील सगळ्यात मोठी खंत

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी भावनिक पोस्ट केली आहे. बाळासाहेब व मासाहेब आपल्यासाठी सर्वस्व असल्याचे त्यांनी या पोस्ट मध्ये म्हटले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, आज साहेबांचा जन्मदिवस. साहेबांची आठवण…

नितेश राणेंचे कत्तलखान्यांबाबत मोठे वक्तव्य

“येणाऱ्या काळात आपल्या राज्यात एकही कत्तलखाना ठेवणार नाही,” असे वादग्रस्त वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केले आहे. वक्फ बोर्डाचा वाढता हस्तक्षेप, आणि धर्मनिरपेक्षतेच्या संकल्पनेवर जोरदार टीका करत त्यांनी विविध मुद्द्यांवर मत व्यक्त केले. राणे म्हणाले, “हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर वक्फ…

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मालवण शिवसेनेच्या रक्तदान शिबीराला उत्स्फ़ुर्त प्रतिसाद

समाजकारण हा शिवसेनेचा आत्मा आहे. -वैभव नाईक हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मालवण शिवसेना युवासेनेच्या वतीने तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या पुढाकाराने आज मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले.माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत बाळासाहेबांच्या…

लवकरच राज्यात राजकीय भूकंप होणार

मंत्री उदय सामंत यांचा दावोस मधून मोठा दावा दावोस: मंत्री उदय सामंत सद्ध्या दा दौऱ्यावर आहेत.यावेळी त्यांनी एक खळबळजनक दावा केला आहे.त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेना ठाकरे पक्षाचे 4 आमदार आणि 3 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटले…

मी पुन्हा,पुन्हा येईन असं तुम्ही म्हणत होता आणि तुम्ही आलात

मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरील चिमुकल्याचा “तो” व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोस दौऱ्यावर आहेत.मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावर संपूर्ण महाराष्ट्राचा लक्ष लागून आहे. दावोस चा दौरा हा नेहमीच फायदेशीर ठरलेला आहे.दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे झ्युरिक. स्वित्झर्लंड येथे बृहन…

अदिती तटकरे यांच्या पालकमंत्री पदाला स्थगिती

राज्यात पालकमंत्रिपदाच्या वाटपावरून महायुतीत वाद उफाळले आहेत. रायगडसाठी भरत गोगावले, तर नाशिकसाठी दादा भुसे पालकमंत्री होण्यासाठी आग्रही होते. मात्र, हे पद अनुक्रमे आदिती तटकरे आणि गिरीश महाजन यांना दिल्याने शिवसेनेत नाराजी पसरली. गोगावले समर्थकांनी मुंबई-गोवा महामार्ग रोखत आंदोलन केले, तर…

ज्याठिकाणी चांगले काम होत नसेल त्याठिकाणी संघटनेत बदल करण्याचे अधिकार जिल्हाप्रमुखांना – विनायक राऊत

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठविण्याचा शिवसेना नेते, पदाधिकाऱ्यांनी केला निर्धार

इंदिरा गांधी माझ्यासाठी व्हीलन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खळबळजनक वक्तव्य इमर्जन्सी चित्रपटाच्या स्क्रिनिंग वेळी केले वक्तव्य मुंबई : सध्या चित्रपट अभिनेत्री तसेच निर्माती,दिग्दर्शक कंगना रानौत यांचा इमर्जन्सी चित्रपट तब्बल सहा महिन्यांनी स्क्रिनिंग होत आहे.दरम्यान या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारताच्या दिवंगत पंतप्रधान…

तर ते राजकरणात टिकणार कसे?

उबाठाच्या स्वबळावर निवडणूक लढवण्यावर मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया शिंदेंनी दाखवून दिलय, सर्वसामान्यांचा नेता जनतेमध्ये गेला, तर यश मिळवू शकतो मुंबई: उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर निवडणुक लढवण्याचे संकेत दिल्याच संजय राऊत म्हणाले. ठाकरे गटाकडून झालेल्या या घोषणेनंतर आता शिवसेना शिंदे…

error: Content is protected !!