Category सावंतवाडी

सावंतवाडीत एका बँकेत सहा लाखाचा आर्थिक घोटाळा

मृत असलेल्या खातेदाराच्या नावे असलेले एफडीचे पैसे केले लंपास संचयिताला अटक व पोलीस कोठडी सावंतवाडी : शहरातील एका राष्ट्रीयकृत बँकेत सहा लाख रुपयांचा आर्थिक अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला कर्मचारी संशयित याला अटक करुन येथील न्यायालयात हजर केले असता एक…

…तर कदाचित ‘ह्या’ युवकाचा जीव वाचला असता – रवी जाधव.

डॉक्टरांअभावी अजून किती निष्पाप जीव गमवावे लागतील? सावंतवाडी : बुधवारी रात्री 12 च्या सुमारास तळवडे येथील एका 30 वर्षीय युवकाला अस्वस्थ वाटू लागले त्यावेळी तळवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सर्वप्रथम त्याला नेण्यात आले परंतु तेथे डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे त्या युवकाच्या…

परप्रांतीय कामगाराला ७ ते ८ जणांकडून बेदम मारहाण

सावंतवाडी : दुसऱ्याकडे कामावर गेल्याच्या रागातून झारखंड येथील परप्रांतीय कामगाराला ठेकेदार व अन्य ७ ते ८ सहकाऱ्यांकडून बेदम मारहाण करण्यात आली. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना आज ७ वाजता बावळाट येथे घडली. अधिक उपचारासाठी त्या कामगाराला…

सावंतवाडी येथे कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हास्तरीय संमेलन

सावंतवाडी : येथे २२ मार्च रोजी कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हास्तरीय साहित्य संमेलन दिमाखात संपन्न होणार आहे. या साहित्य संमेलनात जिल्हाभरातील साहित्य प्रेमी सहभागी होणार आहेत. या साहित्य संमेलनाच्या आयोजकांना व साहित्यिकांना अनोखी मानवंदना देण्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद मालवणी…

आंबोलीत गव्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी

सावंतवाडी : आंबोली जकातवाडा येथून नांगरतासच्या दिशेने दुचाकीने जात असताना अचानक रस्त्यावर आलेल्या गव्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार युवक गंभीर जखमी झाला. दिनेशकुमार जीवनराम वर्मा (३५, रा. मूळ राजस्थान आंबोली जकातवाडी) असे त्याचे नाव आहे. त्याच्या हाताला व डोक्याला गंभीर दुखापत झाली…

उभे असलेल्या आई व मुलाला बलेनो कारची ठोकर

दोघेही गंभीर जखमी… आंबोली : येथील बाजारवाडी येथील चैतन्य हॉटेल समोर उभी असलेली साखरी जाणू कोकरे वय (७२) आणि बमु जाणू कोकरे (वय ३३) चूरनीची मुस, चौकुळ येथील आई व मुलाला चार चाकी गाडीने ठोकरले. यात साखरी कोकरे यांचा पाय…

शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी संजू परब यांची नियुक्ती

सावंतवाडी : शिवसेनेचे युवा नेते तथा सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांची आज शिवसेनेच्या “जिल्हाप्रमुख” पदी निवड करण्यात आली आहे. आज मुंबई येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याबाबतचे पत्र आमदार दीपक केसरकर यांनी त्यांना दिले. याबाबतची माहिती शिवसेनेचे…

सिंधुदुर्गात उबाठाला पुन्हा धक्का

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यात शिवसेनेचेजिल्हा संघटक संजू परब यांच्या माध्यमातून उबाठा गटाला पुन्हा एकदा सुरुंग लावण्यात आला असून उबाठा गटाचे पदाधिकारी सुदन कवठणकर यांच्या नेतृत्वाखाली माजी सरपंच सुमन सुदन कवठणकर, ग्रामपंचायत सदस्या विजया कवठणकर, किनळे ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश नाईक, श्रद्धा…

निगुडे- तेलवाडी सार्वजनिक विहिरीतील गाळ काढणे व लोखंडी जाळी बसवणे करिता ७०३००/ रुपये अंदाज पत्रक सहित पेपर निविदा

माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांना ग्रामपंचायत अधिकारी श्रीम.अक्षता गोसावी दिले लेखी पत्र बांदा : निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी सकाळी ०८:०० वाजल्यापासून ग्रामपंचायत कार्यालय, निगुडे येथे आपले उपोषण सुरू केले होते. शेर्ले उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी श्रीमती दिपाली वराडकर यांनी…

ढोलीत अडकून इन्सुलीत एकाचा मृत्यू…

मासे पकडणे बेतले जीवावर, बांदा : मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचे डोके त्या ठिकाणी असलेल्या ढोलीत अडकल्यामुळे इन्सुली- पागावाडी येथील एका तरूणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना वाघाचे ढोल परिसरात घडली. हेपोलीन इनास परेरा (वय ४५, रा. पागावाडी) असे त्या मृत…

error: Content is protected !!