Category सावंतवाडी

कोलगाव येथे अपघात

मद्यधुंद कारचालकाची दुचाकीला धडक दुचाकीवरील महिलेला गंभीर दुखापत कोलगाव : कोलगाव येथे आज दुपारच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका चालकाने कार चालविताना दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील महिलेला गंभीर दुखापत झाली आहे. घटनेनंतर प्रवास करत असलेले सामाजिक कार्यकर्ते…

गाडीचा दरवाजा लागल्याच्या किरकोळ कारणावरून वाद

युवकाच्या डोक्यावर डस्टबिन मारून केले जखमी दोघांवर गुन्हा दाखल सावंतवाडी : गाडीचा दरवाजा लागल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर दोघांनी मिळून एका युवकाच्या डोक्यात डस्टबिन मारून गंभीर मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात…

युवक – युवतींसाठी सुवर्णसंधी!

🔯 महेंद्रा अकॅडेमी 🔯 घेऊन आली आहे आगामी पोलीस 🚓 भरतीसाठी स्पेशल बॅचेस..!👮🏻‍♀️ तुमच्या 👨‍✈️ ‘खाकी वर्दी’चे 👨‍✈️ स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध..!🎯 होय! आम्ही घडवतो भविष्य…! 🛑 फक्त एकदाचं आमच्याकडे या…🏃🏃‍♀️🏃🏃‍♀️ अन् जीवनाला योग्य 🎯 दिशा प्राप्त करून घ्या.!👇👨‍✈️🎯👨‍✈️🎯👇…

सावंतवाडी सालईवाडा येथील ललित परबची प्रकृती गंभीर

रक्ताच्या उलट्या, ओरोस रुग्णालयात सुरु उपचार अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे नेण्याचा डॉक्टरांचा सल्ला सावंतवाडी : किरकोळ वादातून झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सालईवाडा (सावंतवाडी) येथील ललित परब या तरुणाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्याच्यावर…

किरकोळ वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला

सावंतवाडी येथील घटना; तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत बाटली किंवा खुर्ची मारल्याचा प्राथमिक अंदाज सावंतवाडी : डोक्यावर प्रहार केल्यामुळे तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना सावंतवाडी शहरात घडली आहे. किरकोळ कारणावरून तरुणांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर नंतर हाणामारीत झाले. या हल्ल्यात…

बांदा येथे युवकाची आत्महत्येची गंभीर घटना

त्रासाला कंटाळून अख्ताफ शेखची जीवनयात्रा समाप्त? बांदा शहरात नुकतीच एक अत्यंत दुःखद घटना समोर आली आहे, ज्यात अख्ताफ शेख नावाच्या एका युवकाने आत्महत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आत्महत्येपूर्वी अख्ताफने काही व्हिडिओ बनवले असल्याची माहिती मिळत आहे. व्हिडिओतून दिला त्रासाचा…

सावंतवाडीतील ‘करोडपती’ प्रकरणाचे गोवा कनेक्शन;

अनेकांचे धाबे दणाणले सावंतवाडी : येथील बहुचर्चित ‘करोडपती महासागरा’तील कोट्यवधी रुपयांच्या देवाण-घेवाणीच्या प्रकरणाला आता गोवा कनेक्शन मिळालं आहे. या प्रकरणात फरार असलेल्या दोन आरोपींच्या शोधासाठी सावंतवाडी पोलिसांचं एक विशेष पथक गोव्यात रवाना झालं आहे. दरम्यान, यापूर्वी अटक केलेल्या नऊ आरोपींना…

सावंतवाडीत अपहरण, गाडी फोडणे, घरफोडीचा आरोप

११ जणांवर गुन्हा दाखल, १ फरार सावंतवाडीत दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी शेअर मार्केटमध्ये पैसे बुडाल्याचा वाद सावंतवाडी : येथील शेअर मार्केट “इन्वेस्टर” सागर कारिवडेकर यांच्याकडे गुंतवण्यात आलेले साडेचार कोटी बुडविण्याच्या वादातून एकमेकांना मारहाण केल्याप्रकरणी, अपहरण व जीवे ठार मारहाण…

दोन भावांची भांडणे सोडवायला गेलेल्या बहिणीच्या डोक्यात मारली लाकडी रीप

युवती गंभीर जखमी सावंतवाडी येथील घटना सावंतवाडी : किरकोळ कारणावरून झालेल्या वादात सांगली इस्लामपूर येथील पर्यटकांनी एकमेकांना मारहाण केली. विशेष म्हणजे हे दोघे एकमेकांचे भाऊ आहेत. दरम्यान ही मारामारी सोडवण्यासाठी गेलेल्या बहिणीच्या डोक्यात एकाने लाकडी रीप मारल्यामुळे ती गंभीर जखमी…

दोडामार्ग अपघातातील ती कार आंध्रप्रदेश येथील

कारमधील रक्त पाहता गंभीर विषय असण्याची शक्यता कारमालकाचे नाव ठेवले गुलदस्त्यात दोडामार्ग : दोडामार्ग कोनाळ येथे रक्ताने माखलेली संशयास्पद कार ही आंध्र प्रदेश मधील असल्याचे दोडामार्ग पोलिसांनी सांगितले. मात्र, कार मालकाचे नाव नंबर पोलिसांनी गुलदस्त्यात ठेवले आहे. मात्र, कारमधील रक्त…

error: Content is protected !!