Category कणकवली

साकेडीत गावठी हातभट्टीवर पोलिसांचा छापा

२३ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त पालकमंत्री नितेश राणे यांच्या इशाऱ्यानंतर पोलिसांची धडक कारवाई कणकवली : पालकमंत्री नितेश राणे यांनी काल पत्रकार परिषदेत इशारा दिल्यानंतर कणकवली पोलीस अलर्ट मोडवर आले असून साकेडी बोरीचीवाडी येथील बितोज जुवाव म्हापसेकर हिच्या गावठी हातभट्टीच्या…

कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांचे निलंबन

सिंधुदुर्ग : जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी काल कणकवलीतील मटका बुकी घेवारी याच्यावर कणकवली बाजारपेठेमध्ये धाड टाकल्यानंतर आज पालकमंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये याप्रकरणी जबाबदार पोलिसांवर कारवाई होणार असा इशारा दिला होता. या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज कणकवली चे काही दिवसांपूर्वीच रुजू झालेले…

अवैध व्यवसाय रोखण्यासाठी पालकमंत्री ऍक्शन मोडवर

” थेट पालकमंत्र्यांनी धाड टाकल्याने अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले ऑनलाईन मटका जुगाराचा ही केला भांडाफोड २.७३ लाखांची रोकड व संगणक साहित्य जप्त महादेव घेवारीसह १२ जणांना अटक पोलिसांवर पालकमंत्र्यांचा संताप, पोलीस निरीक्षक ना घेतले धारेवर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

कणकवलीत घेवारी मटका बुकीवर पालकमंत्री नितेश राणे यांची धाड

अवैध व्यवसाय रोखण्यासाठी पालकमंत्री इन ॲक्शन ; अवैध व्यवसायिकांची धाबे दणाणले कणकवली : कणकवली शहरात गेले कित्येक वर्ष मटका बस्तान मांडून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मटका गोळा करणारे नामांकित मटका बुकी महादेव रमाकांत घेवारी यांच्या कणकवली येथील अड्ड्यावर पालकमंत्री नितेश राणे यांनी…

भिरंवडेतील युवकाचा डेंग्यूने मृत्यू

मुंबईत होता नोकरीला गोवा बांबुळी रूग्णालयात उपचारा दरम्यान निधन कणकवली : तालुक्यातील भिरंवडे कदमवाडी येथील गणेश सूरेश कदम या ( वय २५ ) या युवकाचा गोवा बांबुळी रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. बीएससी नर्सिंग पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो मुंबईतील खाजगी…

मालगाडीची धडक; बिबट्याचा मृत्यू

कणकवली : रेल्वे मार्गावरून जात असलेल्या मालगाडीला धडकून बिबट्याचा मृत्यू झाला. ही घटना कसाल – कार्लेवाडी येथे बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. मालगाडीच्या धडकेने गंभीर जखमी बिबट्या रेल्वे ट्रॅकनजीकच्या झुडपामध्ये लपला होता. रेल्वे सुरक्षा बल व वन विभाग कर्मचाऱ्यांनी त्याला जेरबंद…

शेततळ्याच्या बांधावरून पाय घसरून पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यु

कणकवली : तालुक्यातील आयनल गावातील बुद्धीवान भोरु चव्हाण ( वय ६३ रा. आयनल मनेरवाडी ) हे गावातील खानावळीमध्ये जेवण करिता जातो असे सांगून सोमवारी ( १८ ऑगस्ट ) रोजी सकाळी १० वा. च्या. सुमारास घरातून निघून गेले होते. मात्र बराच…

ट्रक आणि दुचाकीमध्ये अपघात

दुचाकीवरील दोन्ही युवकांचा मृत्यू कणकवली : नांदगावहून हुंबरटला जात असलेल्या दुचाकीची महामार्गाच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक बसली. बेळणे येथे रविवारी रात्री १०.३० वा. सुमारास झालेल्या या अपघातात दुचाकीवरील जैद मीर (१८) व शाहीद शेख (२०, दोन्ही रा. हुंबरट…

बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन प्रश्नावर सकारात्मक तोडगा, मंत्री नितेश राणे यांचा पुढाकार

बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशनचा तोडगा मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने बैठक IMA व अस्तित्व परिषदेच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद जिल्ह्यात आभार व सत्कार सोहळा लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक सिंधुदुर्ग : बरेच दिवस प्रलंबित असलेल्या बॉम्बे नर्सिंग होम…

राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन समितीच्या सदस्य पदी बुवा.मयूर ठाकूर यांची निवड.

सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाज शाखा-कणकवली कडून देण्यात आल्या शुभेच्छा. कणकवली/प्रतिनिधी राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेअंतर्गत जेष्ठ कलाकार व साहित्यिक यांची निवड करणे करता सन 2025 ते 27 या कालावधीसाठी समिती गठीत करण्यात आली असून या…

error: Content is protected !!