कणकवली : शैक्षणिक वर्ष एप्रिल २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या तृतीय वर्ष बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन ची विद्यार्थीनी कु. साक्षी विनायक चौंबे हिने एस.एन.डी.टी विद्यापीठात प्रथम क्रामांक मिळविला. तसेच कांता ढेपे यांच्याकडून गोल्ड मेडल देण्यात आले. तसेच कु. सुचिता राणे हिने…
माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांची केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्याकडे मागणी कणकवली : महा-कुंभाच्या शुभ मुहूर्तावर मडगाव, गोवा ते प्रयागराज दरम्यानच्या विशेष रेल्वे सुरू केल्याबद्दल केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांचे माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे…
कणकवली : अवैध धंद्यांबाबत पालकमंत्री नीतेश राणे यांनी कडक भूमिका घेताच पोलिसांसह संबंधित यंत्रणांकडून या धंद्यांवर अंकुश आणल्याचे दाखविण्यात येत आहे. मात्र, काही प्रमाणात मटका व राजरोस मिळणारा गुटखा खुलेआम मिळत नसला, तरीही ऑनलाईन लॉटरीचे केंद्र असलेल्या कणकवलीत ‘गेम च्या…
मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे मुंबई : राज्यातील गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढीसाठी या व्यवसायामध्ये पारदर्शकता आणि स्पर्धात्मकता महत्वाची आहे. त्या दृष्टीने राज्याचे मत्स्य धोरण तयार करण्याच्या सूचना मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. मंत्रालयात…
मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : मालवण येथील राजकोट येथे उभारण्यात येत असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा नवीन पुतळा भव्य आणि मजबूत असावा अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. याविषयी मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते. पुतळा…
राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्यावतीने कणकवली प्रातांधिका-यांना निवेदन ; हळवल फाट्यावर होणा-या अपघाताला जबाबदार कोण ? कणकवली : हळवल फाट्यावर होत असलेल्या अपघातामुळे महामार्ग धोकादायक बनत आहे. अपघातात अनेकांचा मृत्यू होत असल्याने स्पीड बेकर घालण्यात यावेत, अशी मागणी गेल्या वर्षभरापूर्वीपासून आम्ही…
सिंधुदुर्गनगरी : मत्स्यव्यवसाय व बंदरे तथा पालकमंत्री नितेश राणे हे शनिवार दि. 8 फेब्रुवारी 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दि. 8 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय मंदिर परिषद. स्थळ,…
युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा इशारा ; तहसीलदारांना दिले निवेदन.. कणकवली : कासार्डे गावात अवैधपणे सिलिका उत्खनन आणि त्याची वाहतूक केली जात आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांचे यात लागेबांधे असल्याने या बेकायदेशीर प्रकारांवर डोळेझाक केली जात आहे. मात्र यात शासनाचा कोट्यवधींचा…
कणकवली : सिंधुदुर्गातील कवयित्री सरिता सदाशिव पवार यांना मराठी साहित्य जगतातील अत्यंत मानाचा समजला जाणारा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा विशाखा काव्य पुरस्कार जाहीर झाला आहे. सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण या काव्यसंग्रहाला सन २०२२ साल साठीचा प्रथम क्रमांकाचा…
रत्नागिरी । प्रतिनिधीराज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांना भारतीय जनता पक्षाने नवीन जबाबदारी सोपवताना रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्क मंत्री केले आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपा संघटन अधिक बळकट होण्यास चालना मिळणार आहे. भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र प्रदेशच्या…