Category कणकवली

मिळून साऱ्याजणी महिला मंचाकडून २० वर्षे महिला दिन साजरा करण्याचा विक्रम- वैभव नाईक

कणकवलीत मिळून साऱ्याजणी महिला मंचाच्या महिला दिन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

कणकवली शहरात भर बाजारपेठेमध्ये चोरी

सीसीटीव्ही असतानाही चोऱ्या केल्याने पोलिसांसमोर आव्हान कणकवली : शहरात भर बाजारपेठेमध्ये पोलिसांच्या हातावर तुरी देत अनेक दुकाने चोरट्याने फोडली. यात मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम व साहित्य चोरीला गेले असल्याची शक्यता आहे. यामध्ये बाजारपेठेतील महेश कामत यांचे किराणा दुकानही चोरट्यानी लक्ष…

कणकवलीत एसटी कामगार संघटनेकडून प्रलंबित मागण्यांबाबत निदर्शने

कणकवलीः महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कामगार संघटनेच्यावतीने बुधवारी कणकवली कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासन व एसटी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मान्यताप्राप्त एसटी बसस्थानकात निदर्शने करण्यात आली. यावेळी पदाधिकारी व एसटी कामगारांनी जोरदार घोषणाबाजी केली. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा…

ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्याचा कणकवली बस स्थानकात धिंगाणा

कणकवली : वेंगुर्ले- कोल्हापूर बस (एम एच २० बी एल २०४७) कणकवली नरडवे फाटा येथून कणकवली बस स्थानकाच्या दिशेने येत असताना उबाठा सेनेचे कार्यकर्ते रिमेश चव्हाण व अन्य एक या दोघांनी ताब्यातील दुचाकीने बसला ओव्हरटेक करून बस समोर आले. बस…

सिंधुदुर्गात लवकरच धावणार एसटी महामंडळाच्या मिनी बस

जिल्ह्यातील दुरावस्थेत असलेल्या बस स्थानकांची होणार डागडुजी व सुशोभीकरण पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतली एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांची बैठक सिंधुदुर्गात लवकरच एसटी महामंडळाच्या मिनी बसेस दाखल होणार आहेत. जिल्ह्यातील काही बसस्थानकांची डागडुजी व सुशोभीकरण करण्यात येणार आहे. यासंदर्भात पालकमंत्री नितेश…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आदिवासी ठाकर समाजातील प्रत्येकाला जात वैधता प्रमाणपत्र मिळणार

आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचे मंत्री नितेश राणे यांना आश्वासन सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील ठाकर समाजबांधवाना जातवैधता प्रमाणपत्र मिळावेत यासाठी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (टी आय टी ) तसेच संबधित सर्व कार्यान्वयीन यंत्रणासोबत बैठक घेवून लवकरात लवकर याबाबत निर्णय…

‘युवा’ला तिमिराकडून तेजाकडे नेऊया

शिक्षण सोडाच खेळणे-बागडणेही हिरावून घेतलेय नियतीने ; हवीय साथ मदतीची कणकवली : नियतीने तिचे बालपण, शिक्षण हिरावून घेतले. बालपणातच हृदयशस्त्रक्रिया झाली. परंतु, शिक्षण घेण्याच्या, खेळण्या-बागडण्याच्या वयातच तिला अनेक समस्या जाणवू लागल्या. नियतीने दिव्यांगत्व दिले, तरीही आई-वडिलांनी तिच्यावर उपचारांसाठी सर्वतोपरी प्रयत्न…

फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट येथे वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

फोंडा : फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट येथे वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यात शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. या कार्यक्रमात शिवसेना उपनेते संजय आग्रे यांच्या हस्ते पुरस्कार…

मंत्री नितेश राणे यांनी घेतला अबू आझमींचा समाचार

मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे अबू आझमी यांनी केलेल्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. “अबू आझमी सारख्या माणसाला औरंगजेबच्या कबरीच्या बाजूला झोपवले पाहिजे” अशा शब्दात त्यांनी अबू आझमीवर निशाणा साधला आहे. दरम्यान “औरंगजेब एक उत्तम शासक होता.…

वाहनाच्या धडकेत जखमी बैलावर उपचार करत दाखवली सहृदयता

पशुवैद्यकीय डॉ. प्रवीण राणे तात्काळ झाले उपचारासाठी दाखल कणकवली : सोमवारी पहाटे कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अज्ञात वाहनाने बैलाला धडक देऊन जखमी केले.दोन पादचाऱ्यांनी त्याला रस्त्याच्या बाजूला केले.ही बातमी त्या परिसरात राहणाऱ्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ प्रवीण राणे यांना…

error: Content is protected !!